Friday, July 31, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी

Rajkiy Katta by Rajkiy Katta
15 May 2026
in Blog
0
शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी
0
SHARES
144
VIEWS

शिवसेनेचे युवा नेते सुरज राजाभाऊ साळुंके यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवत धाराशिव लोकसभा सहसंपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नव्या जोमाने कार्य करणार असल्याची प्रतिक्रिया साळुंके यांनी व्यक्त केली.
मुंबई येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात शिवसेना नेते तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र साळुंके यांना देण्यात आले.

नियुक्तीपत्रात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी सक्रियपणे कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सुरज राजाभाऊ साळुंके यांनी यापूर्वी धाराशिव जिल्हाप्रमुख म्हणून काम करताना धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संघटन मोठ्या प्रमाणात वाढवले आहे. जुन्या आणि नव्या शिवसैनिकांमध्ये समन्वय साधत त्यांनी युवा कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनाला नवी उभारी मिळाल्याचे मानले जाते.

त्यांच्या या नियुक्तीमुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे संघटन आणखी बळकट होईल, असा विश्वास शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या निवडीचे पक्ष कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Previous Post

भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी विधानपरिषदेवर जाणार?

Next Post

आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती

Related Posts

“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
Blog

“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात

28 June 2026
१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
Blog

१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत

24 June 2026
धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?
Blog

धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?

23 June 2026
शिवसेना गटनेतेपदी विकी उर्फ संदेश चव्हाण यांच्या निवडीची शक्यता?
Blog

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे समन्यायी वाटप करा-जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांची मागणी

24 June 2026
कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी
Blog

कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी

18 June 2026
उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर
Blog

उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर

20 May 2026
Next Post
आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती

आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती

Recent Posts

  • “ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
  • १८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
  • धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?
  • १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे समन्यायी वाटप करा-जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांची मागणी
  • कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी

Recent Comments

No comments to show.

Counter

489014
Users Today : 6
Users Yesterday : 34
This Month : 1093
Total Users : 36379
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group