२४३ भूम परंडा वाशी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परंडा तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांसोबत संवाद साधला.

परंडा तालुक्यातील भोंजा हवेली, कुंभेजा, खानापूर, रुई, दुधी, ढग पिंपरी, आसू, लोणी, नालगाव, शिराळा, वडनेर, देवगाव, कात्राबाद, भोत्र, रोसा, डोमगाव नंबर १, डोमगाव नंबर २, कौडगाव येथे नागरीकांशी साधला.

आजपर्यंत भूम परंडा वाशी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत आलेलो आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम म्हणून तिन्ही तालुक्यात विविध विकासकामे मार्गी लागली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे या निवडणुकीत देखील मला पुन्हा एकदा विजयी करा असे आवाहन शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ.तानाजी सावंत यांनी मतदारांना केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, जिल्हा समन्वयक गौतम लटके सर, शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख बालाजी नेटके, शिवसेना तालुका संघटक जयदेव बप्पा गोफणे, नवनाथ मोरे, सुबराव मोरे, मोहन मोरे, पांडुरंग मोरे, बालाजी मोरे, प्रदीप मोरे, ह भ प मांजरे महाराज, गोकुळ चव्हाण, अमोल कांबळे, रवी पाटील,शरद चव्हाण, नाना कोकाटे, पप्पू कोकाटे, भैरू कोकाटे,सोमनाथ कोकाटे, बळीराम कोकाटे, एडवोकेट लक्ष्मण कोकाटे,लक्ष्मण मोरे,कुमार गटकुळ,राजेंद्र कुदळे, ऋषिकेश बारस्कर. योगेश गटकुळ,अप्पा गटकळ, योगेश साबळे, शहाजी कुदळे आदीसह महिला व पुरुष, युवा कार्यकर्ते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













Users Today : 75
Users Yesterday : 55
This Month : 1574
Total Users : 27002