Thursday, July 30, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

डॉ.तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक गावच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Rajkiy Katta by Rajkiy Katta
5 November 2024
in Blog
0
0
SHARES
260
VIEWS

लाखी येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश

राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री ना.प्रा.तानाजीराव सावंत साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन लाखी तालुका परांडा येथील लक्ष्मण गायकवाड,धनराज गायकवाड, काका गायकवाड, बापू गायकवाड,पांडुरंग गायकवाड, पांडुरंग,पिंगळे, अंकुश गायकवाड, हनुमंत गायकवाड, सौरभ गायकवाड, समाधान शेळके, हर्षद गायकवाड, सिद्धेश्वर ढवळे,चंद्रकांत ढवळे, आदित्य गायकवाड, महेश गायकवाड, राजेंद्र पिंगळे,बाळासाहेब शेळके, आबासाहेब झोंबडे, सुधीर पाटील, भगवान पाटील, संतोष पाटील, राहुल पाटील, मेघराज गायकवाड यांनी डॉ. सावंत उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री धनंजय दादा सावंत,जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

वालवड येथील वाल्मिकेश्वर तरुण मंडळातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश

राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री ना.प्रा.तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन वालवड येथील श्री तुकाराम अनपट,किसान जगताप,तानाजी शिवाजी सावंत वसंत कांबळे,अण्णासाहेब अनपट अभिमान सावंत,राजेंद्र कदम,दत्तात्रय लेंडाळ,राजाभाऊ माळी,बापूराव कानगुडे,संतोष सावंत,विठ्ठल देवळकर हनुमंत अनपट यांनी शिवसेनेत प्रवेश केला.या वेळी जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष श्री धनंजय दादा सावंत,जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे,दत्ता बापू मोहिते व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

भारतीय जनविकास आघाडीचे दयानंद बनसोडे यांचा विकासयात्रेत सामील होण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय

भूम, परंडा, वाशी विधानसभा मतदारसंघात विकासाच्या गतीला अधिक बळ देण्यासाठी आणि विकासप्रिय नेते प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांना खंबीर साथ देण्यासाठी भारतीय जनविकास आघाडीचे श्री.दयानंद बनसोडे यांनी दोन पावले मागे घेत उमेदवारीचा अर्ज मागे घेतला व आज त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश घेतला. व विधानसभा निवडणुकीत डॉ. तानाजी सावंत यांना विजयी करण्याचा निर्धार केला.

पिंपळवाडी येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीतुन शिवसेना शिंदे गटात प्रवेश

आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीमध्ये पिंपळवाडी ता.परांडा.येथील राष्ट्रवादीचे शाखा प्रमुख सोपान गिरी,शंकर गिरी,नामदेव गिरी,महादेव गिरी यांनी राष्ट्रवादितून शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत,जिल्हा प्रमुख दत्ता साळुंखे,बाळासाहेब मांगले,शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव, दत्ता बापू मोहिते,व इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक गावच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Previous Post

राष्ट्रीय समाज पक्षाची डॉ.राहुल घुले यांना उमेदवारी जाहीर

Next Post

परंडा तालुक्यातील विविध गावांना डॉ. तानाजी सावंत यांच्या भेटी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
Blog

“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात

28 June 2026
१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
Blog

१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत

24 June 2026
धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?
Blog

धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?

23 June 2026
शिवसेना गटनेतेपदी विकी उर्फ संदेश चव्हाण यांच्या निवडीची शक्यता?
Blog

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे समन्यायी वाटप करा-जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांची मागणी

24 June 2026
कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी
Blog

कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी

18 June 2026
उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर
Blog

उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर

20 May 2026
Next Post
परंडा तालुक्यातील विविध गावांना डॉ. तानाजी सावंत यांच्या भेटी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

परंडा तालुक्यातील विविध गावांना डॉ. तानाजी सावंत यांच्या भेटी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Recent Posts

  • “ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
  • १८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
  • धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?
  • १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे समन्यायी वाटप करा-जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांची मागणी
  • कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी

Recent Comments

No comments to show.

Counter

488985
Users Today : 11
Users Yesterday : 85
This Month : 1064
Total Users : 36350
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group