Saturday, May 30, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

शासन दरबारी जनतेचे प्रश्न मांडणारा आणि शासकीय तिजोरीतून निधी आणणारा लोकप्रतिनिधी जनतेला हवा-डॉ.तानाजी सावंत

Rajkiy Katta by Rajkiy Katta
5 May 2024
in Blog
0
शासन दरबारी जनतेचे प्रश्न मांडणारा आणि शासकीय तिजोरीतून निधी आणणारा लोकप्रतिनिधी जनतेला हवा-डॉ.तानाजी सावंत
0
SHARES
22
VIEWS

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा-

लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील प्रचाराचा आज समारोप होत आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात येत्या ७ मे रोजी मतदान होणार आहे. सत्ता म्हणजे ताम्रपट नसतो कोणासाठी. ती एकदाच मिळते. म्हणून सत्तेचा मान राखून काम केले पाहिजे. जास्त हवेत उडू नका. नाहीतर  एका झटक्यात ही जनता तुम्हाला जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असा सल्ला शिवसेना नेते व आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी राजकारण्यांना दिला.

धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत डॉ. तानाजी सावंत बोलत होते.डॉ.तानाजी सावंत म्हणाले, आपण नेहमी राज्या बद्दल, देशा बद्दल, सीमा सुरक्षेबद्दल बोलतो. पण देश म्हणजे काय?, जनता म्हणजे काय?, रोजगार म्हणजे काय? यांची पुन्हा व्याख्या होणे गरजेचे आहे. देश हा खरा गल्ली बोळातूनच चालू होतो. येथील प्रखर पडसाद दिल्लीला सुद्धा हलवू शकतात. आपल्या देशात खेड्या पाड्यात राबणारा, शेताच्या बांधावरचा शेतकरी सुद्धा पंतप्रधान कोण होणार? हे ठरवत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे, स्थानिक जनतेचे प्रश्न हे नेहमीच महत्वाचे असतात. हे प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी जनतेचे प्रश्न मांडणारा आणि शासकीय तिजोरीतून निधी आणणारा लोकप्रतिनिधी जनतेला हवा असतो. तो खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी असतो. त्यामुळे राजकुमारासारख न जगता जनतेच्या सेवकांप्रमाणे काम केलं पाहिजे. राजकारणात यायच असेल तर समाजसेवक म्हणून या असा सल्ला तानाजी सावंत यांनी ओमाराजे निंबाळकरांना नाव न घेता दिला. 

पुढे बोलताना डॉ.तानाजी सावंत म्हणाले, वाशी शहरात दोनशे कोटींची काम सुरू आहेत. त्यात वाशी नगरपरिषदेची भर आपल्याला घालायची आहे. मात्र, स्थानिक राजकारणामुळे हा 80 कोटी रुपयांचा प्रस्ताव आज धुळखात पडला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Previous Post

संविधानास सूर्य, चंद्र असेपर्यंत कोणीही बदलणार नाही-धनंजय मुंडे

Next Post

लोकसभेच्या अंतिम टप्प्यात डॉ.तानाजी सावंत यांचा मास्टरस्ट्रोक

Related Posts

उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर
Blog

उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर

20 May 2026
“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील
Blog

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून डॉ.प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

18 May 2026
आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती
Blog

आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती

15 May 2026
शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी
Blog

शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी

15 May 2026
भारतीय जनता पार्टीकडून धाराशिव जिल्ह्यातील आठ मंडळ अध्यक्षांची नवीन नियुक्ती
Blog

भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी विधानपरिषदेवर जाणार?

22 April 2026
शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची शिवसेना महिला आघाडीची मागणी
Blog

शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची शिवसेना महिला आघाडीची मागणी

22 April 2026
Next Post
लोकसभेच्या अंतिम टप्प्यात डॉ.तानाजी सावंत यांचा मास्टरस्ट्रोक

लोकसभेच्या अंतिम टप्प्यात डॉ.तानाजी सावंत यांचा मास्टरस्ट्रोक

Recent Posts

  • उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर
  • स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून डॉ.प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी
  • आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती
  • शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी
  • भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी विधानपरिषदेवर जाणार?

Recent Comments

No comments to show.

Counter

486610
Users Today : 27
Users Yesterday : 20
This Month : 1131
Total Users : 33975
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group