Saturday, May 30, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघातून केशव सावंत निवडणुकीच्या मैदानात उतरणार?

Rajkiy Katta by Rajkiy Katta
17 October 2024
in Blog, राजकीय
0
0
SHARES
1.5k
VIEWS

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा-


विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून महाविकास आघाडीकडून विद्यमान आ.कैलास पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी कोणता पैलवान मैदानात उतरवायचा याची महायुतीकडून चाचपणी होत असताना अनेक नाव समोर येत आहेत.या सर्व नावामध्ये एकमत होईल की नाही हे अद्याप सांगता येत नाही. मात्र विश्वसनीय गोटातून मिळालेल्या माहितीनुसार ऐनवेळी सावंत परिवाराचा उमेदवार असण्याची शक्यता आहे.



तेरणा शेतकरी साखर कारखान्याचा शेतकरी मेळावा झाला आणि त्या शेतकरी मेळाव्याचे नियोजन भैरवनाथचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांनी केले होते. तसेच अनेक कार्यक्रमात पडद्याआड राहून भूमिका बजावण्यात केशव सावंत हे अग्रेसर दिसून येतात.आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी तेरणा शेतकरी साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेतला मात्र तो चांगल्या पद्धतीने चालवण्याचे आव्हान हे सावंत यांच्यासमोर होते. जवळपास बारा वर्षे तेरणा कारखाना हा बंद होता आणि तो सुरू करण्याची जबाबदारी केशव सावंत यांच्या खांद्यावर आली आणि त्यांनी तेरणाचा पहिला हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवला. त्यामुळे जरी त्यांच्यावर आज कोणती राजकीय जबाबदारी नसली तरी देखील सहकारातील डीसीसी बँकेचे संचालक पद त्यांच्याकडे आहे आणि अनेक इच्छुक उमेदवार मी नसेल तर केशव सावंत यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करणार असल्याची कुजबुज कार्यकर्त्यांमधून दिसून येत आहे.

Previous Post

कात्रज पुणे येथील कौटुंबिक स्नेह मेळाव्यात प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांना विकासाच्या मुद्द्यावर आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून देण्याचा निर्धार

Next Post

विधानसभा मतदारसंघातून रासपाकडून डॉ.राहुल घुले यांची उमेदवारी निश्चित?

Related Posts

उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर
Blog

उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर

20 May 2026
“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील
Blog

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून डॉ.प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

18 May 2026
आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती
Blog

आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती

15 May 2026
शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी
Blog

शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी

15 May 2026
भारतीय जनता पार्टीकडून धाराशिव जिल्ह्यातील आठ मंडळ अध्यक्षांची नवीन नियुक्ती
Blog

भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी विधानपरिषदेवर जाणार?

22 April 2026
शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची शिवसेना महिला आघाडीची मागणी
Blog

शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची शिवसेना महिला आघाडीची मागणी

22 April 2026
Next Post
भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील हा नेता उद्या करणार शिवसेना शिंदे गटात प्रवेश

विधानसभा मतदारसंघातून रासपाकडून डॉ.राहुल घुले यांची उमेदवारी निश्चित?

Recent Posts

  • उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर
  • स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून डॉ.प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी
  • आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती
  • शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी
  • भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी विधानपरिषदेवर जाणार?

Recent Comments

No comments to show.

Counter

486613
Users Today : 2
Users Yesterday : 28
This Month : 1134
Total Users : 33978
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group