Tuesday, September 15, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्ग महायुतीमुळेच मार्गी लागला-अर्चनाताई पाटील

Rajkiy Katta by Rajkiy Katta
14 April 2024
in Blog, राजकीय
0
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्ग महायुतीमुळेच मार्गी लागला-अर्चनाताई पाटील
0
SHARES
5
VIEWS

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा–

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सोलापूर- तुळजापूर- धाराशिव रेल्वे मार्गाचा प्रश्न आपले हक्काचे महायुती सरकार येताच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांतून मार्गी लागला आहे. सदर रेल्वे मार्गामध्ये वडगाव येथे थांबा असल्याने गावकर्‍यांची मोठी सोय होणार आहे. असे महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी सांगितले. 

वडगाव (सि), पोहनेर, आंबेजवळगे येथे कॉर्नर बैठका घेऊन अर्चना पाटील यांनी  मतदारांशी संवाद साधला.. आंबेजवळगे येथील श्री रेणुकादेवी मंदिर व कौडगाव येथील पावणारा मारुती मंदिरात दर्शन घेतले..

पुढे बोलताना अर्चनाताई पाटील म्हणाल्या, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांतून कौडगाव येथे एमआयडीसी साकारली असून येत्या काळात मोठे उद्योग या ठिकाणी येतील. त्यांच्या माध्यमातून कौडगाव, आंबेजवळगे परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. केंद्रात ‘फिर एक बार मोदी सरकार’च येणार आहे. त्यामुळे आपल्या लोकसभेचा खासदार देखील महायुतीचाच असायला हवा, त्याशिवाय मोठ्या प्रमाणात निधी मिळणे शक्य होणार नाही. पंतप्रधान  नरेंद्रजी मोदी  यांनी दिलेला ‘अबकी बार ४०० पार’चा नारा सार्थ ठरविण्यासाठी ‘घड्याळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून जनसेवेसाठी लोकसभेत संधी द्यावी असे आवाहन पाटील यांनी केले.

याप्रसंगी  दत्ताभाऊ कुलकर्णी, नेताजी पाटील यांनी मतदारांना मार्गदर्शन करत देशाची सूत्रे पुन्हा एकदा पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हाती देण्यासाठी घड्याळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले.

यावेळी तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील,  दत्ता देशमुख,प्रमोद पाटील,अनंत कुलकर्णी,प्रमोद पवार,अनिल शिंदे,ओम नाईकवाडी,बालाजी जाधव,अतुल देशमुख,अमोल जाधव,महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Previous Post

Rajkiy Katta: Your Source for the Latest News and Information

Next Post

“ढोकी गावाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही”, अर्चना पाटलांची ग्वाही

Related Posts

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
Blog

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार

12 September 2026
शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
Blog

शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव

31 August 2026
लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
Blog

लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन

31 August 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
Blog

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

30 August 2026
खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!
Blog

खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

27 August 2026
मल्हार पाटील यांच्या खेळीने ओमराजेंसमोर नवे आव्हान,शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपकडे जाण्याची शक्यता?
Blog

मल्हार पाटील यांच्या खेळीने ओमराजेंसमोर नवे आव्हान,शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपकडे जाण्याची शक्यता?

24 August 2026
Next Post
“ढोकी गावाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही”, अर्चना पाटलांची ग्वाही

"ढोकी गावाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही", अर्चना पाटलांची ग्वाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
  • शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
  • लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
  • खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

Recent Comments

No comments to show.

Counter

491372
Users Today : 12
Users Yesterday : 59
This Month : 762
Total Users : 38737
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group