Saturday, August 1, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

मराठा सेवा संघाची कार्यकारणी जाहीर, जिल्हाध्यक्षपदी महेश भगत यांची निवड

Rajkiy Katta by Rajkiy Katta
18 August 2024
in Blog
0
मराठा सेवा संघाची कार्यकारणी जाहीर, जिल्हाध्यक्षपदी महेश भगत यांची निवड
0
SHARES
103
VIEWS

धाराशिव
मराठा सेवा संघाची जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून जिल्हाध्यक्षपदी महेश भगत यांची निवड करण्यात आली.मराठा सेवा संघाची प्रमुख पदाधिकारी ज्येष्ठ सदस्यांच्या उपस्थित बैठक पार पडली. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक नेताजी गोरे,प्रदेश उपाध्यक्ष संदिपान जाधव,माजी जिल्हाध्यक्ष डी आर कदम,विभागाचे अध्यक्ष ठाकरे साहेब,इंजी राजकुमार भुतेकर, माजी जिल्हाध्यक्ष तुषार पाटील ॲड. तानाजी चौधरी, बलराज रणदिवे, रोहित पडवळ, अतुल गायकवाड,प्रशांत शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाध्यक्ष पदी महेश चंद्रकांत भगत, विभागीय कार्याध्यक्ष पदी सतीशकुमार पाटील,विजयकुमार शिवाजीराव पवार यांची जिल्हा कार्याध्यक्ष,रोहीत हरिदास यादव यांची जिल्हा उपाध्यक्ष तर महेश इंगळे यांची शहरप्रमुख पदी निवड करण्यात आली.यावेळी इंजि. प्रदीप धस, इंजि. दंडनाईक, अजय माने, हनुमंत हुंबे, महादेव सावंत, अजय भोसले, जावेद सौदागर, पी एन देशमुख, विजयसिंह देशमुख इत्यादी उपस्थित होते

बैठकीत मराठा सेवा संघाची कार्यपध्दती भविष्य काळात काम करण्याचे नियोजन समजावून सांगण्यात आले.सेवा संघाची विचारधारा तळागाळापर्यंत रुजवण्यासाठी ताकदीने काम करण्याचे उपस्थितांनी सांगितले.

Previous Post

नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध-डॉ.प्रतापसिंह पाटील

Next Post

सुसंस्कृत महाराष्ट्रात बदलापूर येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी -डॉ.प्रतापसिंह पाटील

Related Posts

आमदार डॉ.तानाजीराव सावंतांचा’ एक फोन अन् अवघ्या २४ तासांत विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी…..
Blog

आमदार डॉ.तानाजीराव सावंतांचा’ एक फोन अन् अवघ्या २४ तासांत विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी…..

31 July 2026
भारतीय जनता पार्टीकडून धाराशिव जिल्ह्यातील आठ मंडळ अध्यक्षांची नवीन नियुक्ती
Blog

सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करू नका; मतभेद संघटनेच्या व्यासपीठावरच मांडा – दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

31 July 2026
“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
Blog

“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात

28 June 2026
१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
Blog

१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत

24 June 2026
धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?
Blog

धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?

23 June 2026
शिवसेना गटनेतेपदी विकी उर्फ संदेश चव्हाण यांच्या निवडीची शक्यता?
Blog

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे समन्यायी वाटप करा-जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांची मागणी

24 June 2026
Next Post
सुसंस्कृत महाराष्ट्रात बदलापूर येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी -डॉ.प्रतापसिंह पाटील

सुसंस्कृत महाराष्ट्रात बदलापूर येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी -डॉ.प्रतापसिंह पाटील

Recent Posts

  • आमदार डॉ.तानाजीराव सावंतांचा’ एक फोन अन् अवघ्या २४ तासांत विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी…..
  • सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करू नका; मतभेद संघटनेच्या व्यासपीठावरच मांडा – दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
  • “ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
  • १८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
  • धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?

Recent Comments

No comments to show.

Counter

489113
Users Today : 37
Users Yesterday : 68
This Month : 37
Total Users : 36478
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group