Saturday, September 12, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

Rajkiy Katta by Rajkiy Katta
27 December 2025
in राजकीय
0
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
0
SHARES
179
VIEWS

धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, यामध्ये 189 नगरसेवक आणि 8 नगराध्यक्ष पदांवर निवड झाली आहे. हा पहिला मोठा राजकीय टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांचे लक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांकडे केंद्रित झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यात एकूण 55 जिल्हा परिषद गट आणि 110 पंचायत समिती गणांसाठी निवडणुका होणार आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.

धाराशिव तालुका: 12 जिल्हा परिषद गट, 24 पंचायत समिती गण
कळंब तालुका: 8 जिल्हा परिषद गट, 16 पंचायत समिती गण
तुळजापूर तालुका: 9 जिल्हा परिषद गट, 18 पंचायत समिती गण
उमरगा तालुका: 9 जिल्हा परिषद गट, 18 पंचायत समिती गण
लोहारा तालुका: 4 जिल्हा परिषद गट, 8 पंचायत समिती गण
भूम तालुका 5 जिल्हा परिषद गट, 10 पंचायत समिती गण

परांडा तालुका 5 जिल्हा परिषद गट, 10 पंचायत समिती गण
वाशी तालुका: 3 जिल्हा परिषद गट, 6 पंचायत समिती गण

अशा प्रकारे जिल्हाभरात एकूण 165 लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणार आहेत. ग्रामीण भागाशी थेट निगडित असलेली ही निवडणूक असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून, ही लढत मोठ्या जोशात पार पडण्याची चिन्हे आहेत.
विशेष म्हणजे 2017 नंतर जवळपास नऊ वर्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि उत्साह दिसून येत आहे. मात्र, 2022 मध्ये इच्छुक असलेले काही पदाधिकारी यावेळी तुलनेने मागे राहिल्याचे चित्र आहे. त्याउलट, तरुणाईमध्ये या निवडणुकीबाबत मोठा उत्साह असून, “काहीही झालं तरी निवडणूक लढवायचीच” असा निर्धार अनेकांनी केला आहे.

आता संपूर्ण राजकीय गणित निवडणूक आयोगाकडून होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे लागले असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा कधी होते, यावरच पुढील राजकीय हालचाली अवलंबून राहणार आहेत.

Previous Post

धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती

Next Post

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

Related Posts

हा विश्वासघातच नाही का? नगरसेवक संजय मुंदडा व सहकाऱ्यांचा जुन्या पक्षनेतृत्वाला थेट सवाल
राजकीय

हा विश्वासघातच नाही का? नगरसेवक संजय मुंदडा व सहकाऱ्यांचा जुन्या पक्षनेतृत्वाला थेट सवाल

22 August 2026
“मतदारांनी विरोधक निवडले, नगरसेवकांनी सत्ता निवडली!”; कळंबमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या बॅनरने शहरात राजकीय वातावरण तापले
राजकीय

“मतदारांनी विरोधक निवडले, नगरसेवकांनी सत्ता निवडली!”; कळंबमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या बॅनरने शहरात राजकीय वातावरण तापले

21 August 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
Next Post
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

Recent Posts

  • विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
  • शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
  • लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
  • खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

Recent Comments

No comments to show.

Counter

491225
Users Today : 74
Users Yesterday : 66
This Month : 615
Total Users : 38590
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group