Sunday, March 22, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

अर्चना पाटील यांना औसा, उमरग्यातून १ लाखापेक्षा अधिक मताधिक्य देऊ – सुरेश बिराजदार 

Rajkiy Katta by Rajkiy Katta
17 April 2024
in राजकीय
0
0
SHARES
3
VIEWS

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा -महायुती च्या जागा वाटपात धाराशिव लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे आला आहे, निवडणुकीच्या तयारीला लागा असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.  खरंतर आपल्या पक्षाचा ना आमदार, ना खासदार ना टेबलला खुर्ची असं असताना देखील मी खूप फिरलो त्यातून एक चांगलं वातावरण निर्माण झालं लोकांच्या भावना कळल्या जनमत तयार व्हायला मत झालं मात्र जेव्हा महायुतीमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या तेव्हा उमेदवार बदलला गेला, आम्ही सांगितलं काही हरकत नाही दादा आपण ज्या जागेसाठी तयारी केली होती तीच तयारी कामी येईल.  आता महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना औसा, उमरग्यातून १ लाखापेक्षा अधिक मताधिक्य देऊ असा विश्वास राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते सुरेश बिराजदार यांनी व्यक्त केला. 

पुढे बोलताना सुरेश बिराजदार म्हणाले,  अजित पवारांनी सांगितलं होतं की सुरेशराव आपल्यासाठी मी धाराशिव मतदार संघ घेणार आहे.  तुम्ही निवडणुकीची तयारी करा खरंतर आपल्या पक्षाचा ना आमदार, ना खासदार, ना टेबलला खुर्ची असं असताना देखील मी खूप फिरलो, त्यातून एक चांगलं वातावरण निर्माण झालं.  लोकांच्या भावना कळल्या जनमत तयार व्हायला मत झालं मात्र जेव्हा महायुतीमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या तेव्हा उमेदवार बदलला गेला आणि अजित दादांनी आम्हा सर्वांना बोलावून सांगितलं की सुरेश आपल्याला अर्चनाताईंना उमेदवारी द्यायची आहे.  आम्ही सांगितलं काही हरकत नाही दादा आपण ज्या जागेसाठी तयारी केली होती तीच तयारी कामी येईल आणि अर्चना ताई साठी काम करू, दादांनीच निवडणुकीची तयारी करायला सांगितली आणि दादांनीच उमेदवारी दुसऱ्याला देऊन काम करायला सांगितला ,शेवटी दादांचा आदेश आहे.  तो मानायचा अजित दादांचं नेतृत्व आता महाराष्ट्राला हवा आहे त्यांनी बोलल्यानंतर काम व्हायलाच पाहिजे अर्चनाताईंना एक लाखापेक्षा लीड मिळणार नाही, आम्ही काम करतो शेजारच्या औसा मध्ये देखील खूप चांगले वातावरण आहे त्यांचा ऊस आमच्या साखर कारखान्यांना येतो तेथे सुद्धा अभिमन्यू पवार, बसवराज पाटील साहेब आहेत.  तिथे राणादादांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी सुरज बिराजदार यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन केलं त्या सुरज बिराजदार आणि त्यांच्या  संचालक मंडळाने  हा साखर कारखाना परत एकदा सुरू केला, राणा दादांचे पुण्य या शेतकऱ्यांच्या रूपाने आम्हाला मिळणार आहे, असेही बिराजदार म्हणाले.

Tags: AjitpawarArchanataipatilBJpNCPOmrajenimbalkar
Previous Post

लाखो महिलांना आत्मनिर्भरतेचे ‘वाण’ देणाऱ्या अर्चनाताई पाटील 

Next Post

हाती मशाल घेऊन निघालय पण आपण काय बोलतोय त्याचं भान नाही-मा.खा. रविंद्र गायकवाडांनी निंबाळकरांचा घेतला चांगलाच समाचार

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
Next Post
हाती मशाल घेऊन निघालय पण आपण काय बोलतोय त्याचं भान नाही-मा.खा. रविंद्र गायकवाडांनी निंबाळकरांचा घेतला चांगलाच समाचार

हाती मशाल घेऊन निघालय पण आपण काय बोलतोय त्याचं भान नाही-मा.खा. रविंद्र गायकवाडांनी निंबाळकरांचा घेतला चांगलाच समाचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483433
Users Today : 4
Users Yesterday : 139
This Month : 1113
Total Users : 30798
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group