Saturday, May 30, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध-डॉ.प्रतापसिंह पाटील

Rajkiy Katta by Rajkiy Katta
18 August 2024
in Blog
0
नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध-डॉ.प्रतापसिंह पाटील
0
SHARES
129
VIEWS

पारा येथे डोळे तपासणी व फिजिओथेरपी शिबीर संपन्न

धाराशिव प्रतिनिधी-आपल्या भागातील नागरिक हे अनेक आजार अंगावर काढतात त्यामुळे या आजारावर योग्य वेळी जर उपचार झाले तर तो मोठ्या आजारापासून तो दूर राहतो मात्र योग्य वेळी उपचार न झाल्यामुळे तो आजार मोठा होत जातो त्यामुळे आम्ही नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे या हेतूने आरोग्य शिबिरांचे आयोजन करत आहोत असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी पारा येथील आरोग्य शिबिर उद्घाटन प्रसंगी केले.

पारा ता.वाशी येथे डोळे तपासणी, चष्मे वाटप,औषध वाटप व फिजिओथेरपी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास ५०० गरजू रुग्णांनी याचा लाभ घेतला. या आरोग्य शिबिरास मनिष भराटे,शैलेश पाटील,अतुल पाटील,उमेश चौधरी,धनंजय जामदार,अंकुश फूरडे,शशिकांत टाचतोडे,राजेश शिंदे,सुरेश ढेंगले,सूरज शिंदे,कृष्णा शिनगारे,विकास शिनगारे यांच्यासह पारा गाव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे बोलताना डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की,आरोग्य शिबिरामुळे छोट्या छोट्या व्याधीवर देखील योग्य वेळी उपचार होतात. मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीद वाक्य घेऊनच मी आतापर्यंत काम करत आलेलो आहे व यापुढे देखील करत राहील.

हे शिबिर यशस्वी करण्याकरिता डॉ.पूजा आचार्य, डॉ.कैलास अडसुळे,डॉ.गणेश गोरे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरी घाडगे यांनी केले तर आभार राजेंद्र टाचतोडे यांनी मानले.

Previous Post

पंतप्रधान ते प्रधानसेवक नरेंद्र मोदी वृत्तपत्र कात्रण प्रदर्शन यशस्वी

Next Post

मराठा सेवा संघाची कार्यकारणी जाहीर, जिल्हाध्यक्षपदी महेश भगत यांची निवड

Related Posts

उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर
Blog

उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर

20 May 2026
“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील
Blog

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून डॉ.प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

18 May 2026
आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती
Blog

आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती

15 May 2026
शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी
Blog

शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी

15 May 2026
भारतीय जनता पार्टीकडून धाराशिव जिल्ह्यातील आठ मंडळ अध्यक्षांची नवीन नियुक्ती
Blog

भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी विधानपरिषदेवर जाणार?

22 April 2026
शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची शिवसेना महिला आघाडीची मागणी
Blog

शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची शिवसेना महिला आघाडीची मागणी

22 April 2026
Next Post
मराठा सेवा संघाची कार्यकारणी जाहीर, जिल्हाध्यक्षपदी महेश भगत यांची निवड

मराठा सेवा संघाची कार्यकारणी जाहीर, जिल्हाध्यक्षपदी महेश भगत यांची निवड

Recent Posts

  • उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर
  • स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून डॉ.प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी
  • आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती
  • शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी
  • भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी विधानपरिषदेवर जाणार?

Recent Comments

No comments to show.

Counter

486613
Users Today : 2
Users Yesterday : 28
This Month : 1134
Total Users : 33978
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group