छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निमित्त मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाला माजी आरोग्यमंत्री तथा भूम परांडा वाशीचे आमदार डॉ.तानाजी सावंत यांनी २५ लाख रुपये देणगी दिली आहे. या देणगीचे बॅनर धाराशिव शहरात झळकत असून
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समिती धाराशिव यांना २०२३ या वर्षी महानाट्यास २२ लाख वर्गणी २०२४ या वर्षासाठी ३७ लाख वर्गणी २०२५ मध्ये २५ लाख वर्गणी दिली आहे. या दात्रूताबद्दल सर्व शिवप्रेमी कडून आ.डॉ.तानाजी सावंत यांचे आभार मानले जात आहेत.
डॉ.तानाजी सावंत यांनी शिवजयंती महोत्सवाला २५ लाख रुपये देणगी दिल्यामुळे शहरात ठिक ठिकाणी आभाराचे बॅनर लावले असुन त्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे सोहळा समितीचे अध्यक्ष संदिप इंगळे यांनी राजकीय कट्टाशी बोलताना सांगितले.












Users Today : 24
Users Yesterday : 67
This Month : 1816
Total Users : 27244