भूम राजकीय कट्टा वृत्तसेवा-२४३- परंडा विधानसभा मतदारसंघासाठी दिनांक २०/११/२०२४ रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडलेली आहे. मा.भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूकीच्या कार्यक्रमानुसार दिनांक २३/११/२०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. २४३- परंडा विधानसभा मतदारसंघासाठी अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळा गोलेगाव ता. भूम येथे मतमोजणी होणार असून सदर मतमोजणी सकाळी ०८.०० वाजता सुरु करण्यात येणार आहे.
२४३- परंडा विधानसभा मतदारसंघासाठी दिनांक २०/११/२०२४ रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडलेली आहे. मा.भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूकीच्या कार्यक्रमानुसार दिनांक २३/११/२०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. २४३- परंडा विधानसभा मतदारसंघासाठी अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळा गोलेगाव ता. भूम येथे मतमोजणी होणार असून सदर मतमोजणी सकाळी ०८.०० वाजता सुरु करण्यात येणार आहे.
२४३- परंडा विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून श्री. सचिन भुतडा यांची मा. भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली असून निवडणूक प्रक्रिया अथवा मतमोजणीच्या अनुषंगाने कोणास काहीही तक्रार असल्यास त्यांना भेटण्यासाठी मा. मतमोजणी निरीक्षक हे शासकीय विश्रामगृह भूम येथे दि. २२/११/२०२४ रोजी संध्याकाळी ०७.०० ते ०९.०० या कालावधीत उपस्थीत आहेत. तरी २४३- परंडा विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवार / प्रतिनिधी यांना निवडणूक / मतमोजणी संदर्भाने त्यांच्या तक्रारी मा. मतमोजणी निरीक्षक यांचेसमक्ष मांडता येतील असे आवाहन मतमोजणी निरीक्षक श्री. सचिन भुतडा यांनी केलेले आहे.२४३- परंडा विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून श्री. सचिन भुतडा यांची मा. भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली असून निवडणूक प्रक्रिया अथवा मतमोजणीच्या अनुषंगाने कोणास काहीही तक्रार असल्यास त्यांना भेटण्यासाठी मा. मतमोजणी निरीक्षक हे शासकीय विश्रामगृह भूम येथे दि. २२/११/२०२४ रोजी संध्याकाळी ०७.०० ते ०९.०० या कालावधीत उपस्थीत आहेत. तरी २४३- परंडा विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवार / प्रतिनिधी यांना निवडणूक / मतमोजणी संदर्भाने त्यांच्या तक्रारी मा. मतमोजणी निरीक्षक यांचेसमक्ष मांडता येतील असे आवाहन मतमोजणी निरीक्षक श्री. सचिन भुतडा यांनी केलेले आहे.











Users Today : 39
Users Yesterday : 81
This Month : 1696
Total Users : 27124