Tuesday, August 4, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

महिला सशक्तीकरण अभियान’ कार्यक्रमाची तयारी पूर्ण

Rajkiy Katta by Rajkiy Katta
13 September 2024
in Blog
0
महिला सशक्तीकरण अभियान’ कार्यक्रमाची तयारी पूर्ण
0
SHARES
114
VIEWS

परंडा येथे शनिवारी होणाऱ्या महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाच्या तयारीची आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी पाहणी केली. यावेळी पदाधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत परंडा येथे ‘महिला सशक्तीकरण अभियान’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले आहे. यासाठी परंडा शहरातील रुई रस्त्यालगत असलेल्या कोटला मैदानावर अत्याधुनिक पद्धतीचा ३०० मीटर रुंद व ६०० मीटर लांबीचा सभामंडप उभारण्यात आला असून, इतरही तयारी अंतिम टप्प्यात आहे.

जिल्ह्यातील हजारो महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना पक्षातील पदाधिकारी, संबंधित महसूल, बांधकाम, आरोग्य, नगरपरिषद, पोलिस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये उद्या शिवसेनेचा भव्य मेळावा

Next Post

कळंबचे माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश

Related Posts

आमदार डॉ.तानाजीराव सावंतांचा’ एक फोन अन् अवघ्या २४ तासांत विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी…..
Blog

आमदार डॉ.तानाजीराव सावंतांचा’ एक फोन अन् अवघ्या २४ तासांत विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी…..

31 July 2026
भारतीय जनता पार्टीकडून धाराशिव जिल्ह्यातील आठ मंडळ अध्यक्षांची नवीन नियुक्ती
Blog

सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करू नका; मतभेद संघटनेच्या व्यासपीठावरच मांडा – दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

31 July 2026
“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
Blog

“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात

28 June 2026
१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
Blog

१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत

24 June 2026
धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?
Blog

धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?

23 June 2026
शिवसेना गटनेतेपदी विकी उर्फ संदेश चव्हाण यांच्या निवडीची शक्यता?
Blog

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे समन्यायी वाटप करा-जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांची मागणी

24 June 2026
Next Post
कळंबचे माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश

कळंबचे माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश

Recent Posts

  • आमदार डॉ.तानाजीराव सावंतांचा’ एक फोन अन् अवघ्या २४ तासांत विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी…..
  • सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करू नका; मतभेद संघटनेच्या व्यासपीठावरच मांडा – दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
  • “ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
  • १८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
  • धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?

Recent Comments

No comments to show.

Counter

489166
Users Today : 12
Users Yesterday : 22
This Month : 90
Total Users : 36531
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group