Saturday, August 1, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

बदलापूरच्या नराधमाला तात्काळ फाशी द्या-सातलिंग स्वामी

Rajkiy Katta by Rajkiy Katta
23 August 2024
in Blog
0
बदलापूरच्या नराधमाला तात्काळ फाशी द्या-सातलिंग स्वामी
0
SHARES
222
VIEWS

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

उमरगा लोहारा विधानसभा क्षेत्रातील सर्व शाळांचे कर्मचारी अन् स्वच्छतागृह तपासणी करण्याची केली मागणी

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा –

बदलापूर येथील शाळेतील लहान मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी उमरगा लोहारा विधानसभा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवा संघटनेचे पदाधिकारी सातलिंग स्वामींनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दि 22 रोजी निवेदन देत तात्काळ फाशी देण्याची मागणी करत उमरगा-लोहारा विधानसभा क्षेत्रातील सर्व खाजगी,जि.प.शाळा आणि संस्थेच्या शाळातील कर्मचाऱ्यांची पार्शभूमी,शाळेला मुलींना घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांची पार्शभूमी तथा वाहनाचे पेपर आणि शाळेत मुलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित स्वच्छतागृह आहेत का? याची तपासणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की,आपल्या महाराष्ट्र राज्यातील बदलापूर येथील अवघ्या साडे तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला (गुन्हेगाराला)जलदगती न्यायालयात सदर केस चालवून तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आपण महाराष्ट्र शासन विशेष पुढाकार घ्यावा जेणेकरून भविष्यात असे कृत्य कोणीही करणार नाही, आपल्या या निर्णयाचे देशातील सर्व नागरिक प्रतीक्षा करत आहेत.लोकांच्या/पालकांच्या खुप अपेक्षा आपल्याकडून आहेत तसेच माझ्या उमरगा लोहारा विधानसभा मतदार संघातील सर्व खाजगी आणि जि प शाळा व संस्थेच्या शाळांची विशेष तपासनी करून शाळेतील कर्मचाऱ्यांची पार्शभूमी तपासन्यात यावी ज्यांची गुन्हेगारी पार्शभूमी आहे अश्याना काढून टाकण्यात यावे. तसेच शाळेला शालेय मुलींना घेऊन जाणाऱ्या शाळेच्या व खाजगी वाहणाच्या पेपर आणि वाहन चालक व्यसनाधीन तथा गुन्हेगारी पार्शभूमीवर वाहन चालक परवाने रद्द करण्यात यावे तसेच सर्व शाळेत मुलींसाठी स्वतंत्र व सुरक्षित स्वछतागृह आहेत का..? नसतील तर तात्काळ बांधून घेण्याबाबत आदेश करावें अन्यथा त्या संबंधित शाळेवर कारवाई व्हावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Previous Post

आरोग्यदूत डॉ.राहुल घुले यांचा आरोग्य मंत्री ना.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते शिवसेनेत समर्थकांसह प्रवेश

Next Post

भूम परांडा वाशी पुणे रहिवासी, बांधवांचा ‘कौटुंबिक स्नेह मेळावा’ मोठ्या उत्साहात संपन्न..

Related Posts

आमदार डॉ.तानाजीराव सावंतांचा’ एक फोन अन् अवघ्या २४ तासांत विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी…..
Blog

आमदार डॉ.तानाजीराव सावंतांचा’ एक फोन अन् अवघ्या २४ तासांत विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी…..

31 July 2026
भारतीय जनता पार्टीकडून धाराशिव जिल्ह्यातील आठ मंडळ अध्यक्षांची नवीन नियुक्ती
Blog

सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करू नका; मतभेद संघटनेच्या व्यासपीठावरच मांडा – दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

31 July 2026
“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
Blog

“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात

28 June 2026
१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
Blog

१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत

24 June 2026
धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?
Blog

धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?

23 June 2026
शिवसेना गटनेतेपदी विकी उर्फ संदेश चव्हाण यांच्या निवडीची शक्यता?
Blog

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे समन्यायी वाटप करा-जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांची मागणी

24 June 2026
Next Post
भूम परांडा वाशी पुणे रहिवासी, बांधवांचा ‘कौटुंबिक स्नेह मेळावा’ मोठ्या उत्साहात संपन्न..

भूम परांडा वाशी पुणे रहिवासी, बांधवांचा ‘कौटुंबिक स्नेह मेळावा’ मोठ्या उत्साहात संपन्न..

Recent Posts

  • आमदार डॉ.तानाजीराव सावंतांचा’ एक फोन अन् अवघ्या २४ तासांत विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी…..
  • सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करू नका; मतभेद संघटनेच्या व्यासपीठावरच मांडा – दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
  • “ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
  • १८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
  • धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?

Recent Comments

No comments to show.

Counter

489086
Users Today : 10
Users Yesterday : 68
This Month : 10
Total Users : 36451
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group