शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके
शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी दिली माहिती
येत्या 2 आठवड्यात धाराशिवकरासाठी आनंदाची बातमी
धाराशिव जिल्ह्यातील इनाम जमिनी, मदतमास जमिनी, खिदमत मास जमिनी, सिलिंग जमीन, कुळ जमीन व महार वतन जमीन वर्ग-1 मध्ये कायम ठेवणे बाबत
महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना भेटून महसूल मंत्र्यांनी जी अभ्यास करण्यासाठी समिती श्री.अविनाश पाठक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती.त्यामध्ये आपण एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याबाबतचे निर्देश दिले होते.

पण अद्याप पर्यंत सदरील विषयाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तरी सदरील सर्व जमीन वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये कायम ठेवणे बाबत तात्काळ निर्णय घेण्यात यावा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके,शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी निवेदन देऊन विनंती केली
तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदरील विषयांमध्ये एक महिन्याच्या आत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.













Users Today : 43
Users Yesterday : 81
This Month : 1700
Total Users : 27128