Saturday, March 21, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम

Rajkiy Katta by Rajkiy Katta
21 March 2026
in Blog
0
माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
0
SHARES
65
VIEWS

परंडा : महाराष्ट्राची परंपरा जपणारा अस्सल मातीतील कुस्ती हा खेळ पुन्हा एकदा परंडा नगरीत रंगणार आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर कुस्ती मैदानाच्या अधिकृत जाहिरात पत्रकाचे अनावरण उत्साहात पार पडले. या स्पर्धेमुळे परंडा शहरात क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून, महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतील नामांकित मल्ल या लाल मातीत आपली ताकद आजमावणार आहेत.

अनावरण सोहळ्यास डबल उपमहाराष्ट्र केसरी पैलवान बाळासाहेब पडघन, नवनाथ आप्पा जगताप, राहुल डोके, प्रवीण देशमुख, मेघराज पाटील, अमर मोरे, सुनील भोईटे, विशाल ढगे, युवराज हुंबे, राजाभाऊ शेळके, समाधान सातव पाटील, राहुल भांडवलकर, आप्पा कारंडे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
आयोजक आणि युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके यांनी कुस्तीप्रेमींना या महासंग्रामाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
ही कुस्ती स्पर्धा केवळ खेळ नसून परंपरा, ताकद आणि कौशल्य यांचा संगम असलेला एक लोकोत्सव ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

📌 स्पर्धेचा तपशील:
🗓️ दिनांक : २८ मार्च २०२६ (शनिवार)
🕑 वेळ : दुपारी २ वाजता
📍 स्थळ : Panchayat Samiti Ground Paranda
या भव्य कुस्ती स्पर्धेकडे परंडा परिसरासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव

Next Post

जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली

Related Posts

Blog

युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान

21 March 2026
जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
Blog

जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली

21 March 2026
भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
Blog

भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव

19 March 2026
शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे  धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश
Blog

शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

18 March 2026
तळागाळातील कार्यकर्त्याला मोठ्या पदावर घेऊन जाण्याची दानत असलेले व्यक्तिमत्व : प्रा.डॉ. तानाजीराव सावंत
Blog

तळागाळातील कार्यकर्त्याला मोठ्या पदावर घेऊन जाण्याची दानत असलेले व्यक्तिमत्व : प्रा.डॉ. तानाजीराव सावंत

15 March 2026
धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचा महामेरू: प्रा.डॉ.तानाजीराव सावंत
Blog

धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचा महामेरू: प्रा.डॉ.तानाजीराव सावंत

15 March 2026
Next Post
जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली

जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483359
Users Today : 69
Users Yesterday : 67
This Month : 1039
Total Users : 30724
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group