Saturday, March 21, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये उद्या शिवसेनेचा भव्य मेळावा

Rajkiy Katta by Rajkiy Katta
13 September 2024
in Blog
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये उद्या शिवसेनेचा भव्य मेळावा
0
SHARES
111
VIEWS

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांचे आवाहन

राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री.एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील बार्शी रोडवरील हातलाई मंगल कार्यालयात शिवसेनेचा भव्य मेळावा शनिवार,दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात धाराशिव -कळंब विधानसभा मतदारसंघातील शाखांचे प्रातिनिधिक स्वरूपात फलक पूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी केले आहे.
मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे शनिवारी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील बार्शी रोडवरील हातलाई मंगल कार्यालयात शिवसेनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. सुधीर पाटील यांनी गेल्या महिन्यातच शिवसेनेत प्रवेश केला असून, त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर जिल्हा संघटकपदाची जबाबदारी सोपवली आहे. सुधीर पाटील यांनी शिवसेना पक्षाच्या संघटन वाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी महिनाभरात धाराशिव -कळंब विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांना भेटी देऊन पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी जोर लावला आहे.त्यांच्या प्रयत्नांमुळे पक्षाला पुन्हा एकदा ताकद मिळत आहे. त्यांच्या पुढाकारातून धाराशिव येथे शनिवारी दुपारी 2 वाजता शिवसेना पक्षाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे तसेच धाराशिव -कळंब विधानसभा मतदारसंघातील विविध गावातील 190 शाखांचे उद्घाटन प्रातिनिधिक स्वरूपात फलक पूजन करून मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यावेळी विविध पक्षातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षाचे नेते तथा पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सूरज साळुंके, दत्ताअण्णा साळुंके, मोहन पणुरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना पक्षाच्या विविध शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी केले आहे.

स्वातंत्र्यसैनिकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार,

17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. या लढ्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी मराठवाडा मुक्ती दिनाच्या लढ्यात आपले रक्त सांडले तसेच बलिदानही दिले. या मराठवाडा स्वातंत्र्य संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या शनिवारी होणाऱ्या मेळाव्यात जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Previous Post

राज्यातील पत्रकार मुख्यमंत्र्यांना लाडके नाहीत काय?-राजा माने यांचा एकनाथ शिंदे सरकारला सवाल

Next Post

महिला सशक्तीकरण अभियान’ कार्यक्रमाची तयारी पूर्ण

Related Posts

Blog

युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान

21 March 2026
जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
Blog

जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली

21 March 2026
माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
Blog

माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम

21 March 2026
भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
Blog

भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव

19 March 2026
शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे  धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश
Blog

शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

18 March 2026
तळागाळातील कार्यकर्त्याला मोठ्या पदावर घेऊन जाण्याची दानत असलेले व्यक्तिमत्व : प्रा.डॉ. तानाजीराव सावंत
Blog

तळागाळातील कार्यकर्त्याला मोठ्या पदावर घेऊन जाण्याची दानत असलेले व्यक्तिमत्व : प्रा.डॉ. तानाजीराव सावंत

15 March 2026
Next Post
महिला सशक्तीकरण अभियान’ कार्यक्रमाची तयारी पूर्ण

महिला सशक्तीकरण अभियान' कार्यक्रमाची तयारी पूर्ण

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483406
Users Today : 116
Users Yesterday : 67
This Month : 1086
Total Users : 30771
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group