Saturday, March 21, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

पत्रकार विशाल जगदाळे यांना जीवे मारण्याची धमकी

Rajkiy Katta by Rajkiy Katta
8 July 2024
in महाराष्ट्र
0
पत्रकार विशाल जगदाळे यांना जीवे मारण्याची धमकी
0
SHARES
192
VIEWS

पत्रकार संघटना आक्रमक होणार?

धाराशिव:-येथील विश्व विशाल न्यूज चे मुख्य संपादक विशाल अशोक जगदाळे यांना जिल्हा परिषद समोर धमकी देण्यात आली.असून आरोपी विरुद्ध आनंद नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.आरोपी नवनाथ मडके हा संभाजी विद्यालय मंगरुळ येथे क्लार्क असून त्याने संभाजी विद्यालय मंगरुळ या संस्थेचे चे अध्यक्ष अच्युत पाटील व संस्थेचे सचिव रामेश्वर वाघमारे यांच्या संगण्यावरून पत्रकार विशाल जगदाळे यांना दि.८ जुलै रोजी तू संभाजी विद्यालय मंगरुळ या शाळेविषयी माहितीचा अधिकार का टाकला व माहिती का मागवत आहे.तू जर माहिती मागवण्याचा प्रयत्न केला तर तुला अच्युत पाटील व रामेश्वर वाघमारे जीवे मारतील असा दम दिला.हा सगळा प्रकार जिल्हा परिषद धाराशिव च्या समोर झाला असून पुढे पोलीस काय कारवाई करतात हे पाहावे लागेल.पत्रकाराला दिवसा ढवळ्या धमकी दिल्याने पत्रकार संघटना आक्रमक झाली असून आरोपी वर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Previous Post

विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस- डॉ प्रतापसिंह पाटील

Next Post

विधानपरिषद निवडणुकीनंतर पुन्हा राज्यात राजकीय भूकंप होणार?

Related Posts

अर्चनाताई पाटील यांना निवडून आणण्यासाठी छातीचा कोट करू-पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत
महाराष्ट्र

भूम परंडा वाशी येथे एमआयडीसीला मंजुरी

10 July 2024
Next Post
विधानपरिषद निवडणुकीनंतर पुन्हा राज्यात राजकीय भूकंप होणार?

विधानपरिषद निवडणुकीनंतर पुन्हा राज्यात राजकीय भूकंप होणार?

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483397
Users Today : 107
Users Yesterday : 67
This Month : 1077
Total Users : 30762
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group