Sunday, March 22, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

आर.पी .कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाला “ए” श्रेणी मूल्यांकन प्राप्त      

Rajkiy Katta by Rajkiy Katta
29 May 2024
in शैक्षणिक बातमी
0
आर.पी .कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाला “ए” श्रेणी मूल्यांकन प्राप्त      
0
SHARES
100
VIEWS

धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील .आर पी. कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे, रायगड, अंतर्गत सन  2022-23 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या अकॅडमिक मॉनिटरिंग कमिटीद्वारे “ए ” श्रेणी मूल्यांकन प्राप्त झाले आहे.महाविद्यालयातिल शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी विद्यापीठ दरवर्षी अशी कमिटी तपासणीसाठी पाठवत असते.तसेच या कमिटीद्वारे महाविद्यालयातील सर्व मूलभूत सोई सुविधांची व कामाची तपासणी करण्यात आली.तपासणीतंर्गत सुविधा आणि काम समाधानकारक असल्याचे आढळून आले. तसेच महाविद्यालयामध्ये यावर्षीपासून एम.फार्मसी ( केमिस्ट्री आणि फार्माकोलॉजी) या दोन शाखेची सुरुवात झाली आहे.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील  यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेख गाझी व इतर कर्मचारीवृंद यांचे अभिनंदन आणि कौतुक केले आणि अशीच उत्तरोत्तर संस्थेची प्रगती करावी अशा शुभेच्छा दिल्या.

Previous Post

दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत वालवडच्या वतीने सत्कार

Next Post

राजकीय कट्टाच्या एक्झिट पोल मध्ये महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा तर महायुती 12 ते 16 जागावर अडकणार?

Related Posts

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तेजस्विनीची चमकदार झेप;वर्ग 2 अधिकारीपदाला घातलेली गवसणी ग्रामीण मुलींसाठी प्रेरणादायी
शैक्षणिक बातमी

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तेजस्विनीची चमकदार झेप;वर्ग 2 अधिकारीपदाला घातलेली गवसणी ग्रामीण मुलींसाठी प्रेरणादायी

12 September 2025
वैद्यकीय क्षेत्राकडे सेवाभावाने पाहावे – डॉ.रमेश जाधवर
शैक्षणिक बातमी

वैद्यकीय क्षेत्राकडे सेवाभावाने पाहावे – डॉ.रमेश जाधवर

17 August 2025
साई कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बीसीएस व बीसीए परीक्षेत घवघवीत यश
शैक्षणिक बातमी

साई कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बीसीएस व बीसीए परीक्षेत घवघवीत यश

9 July 2025
१२ वीचा निकाल ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार – महाराष्ट्र राज्य बोर्डाची अधिकृत माहिती
शैक्षणिक बातमी

१२ वीचा निकाल ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार – महाराष्ट्र राज्य बोर्डाची अधिकृत माहिती

4 May 2025
“डीएड-बीएड विद्यार्थ्यांना दिलासा! बुद्धिमत्ता व शिक्षक अभियोग्यता परीक्षेची नवीन नियमावली लागू”
Blog

“डीएड-बीएड विद्यार्थ्यांना दिलासा! बुद्धिमत्ता व शिक्षक अभियोग्यता परीक्षेची नवीन नियमावली लागू”

2 May 2025
वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४०३.८९ कोटींच्या कामास प्रशासकीय मान्यता, जागतिक आरोग्य दिनी राज्य सरकारकडून ऐतिहासिक निर्णय -आ.राणाजगजिसिंह पाटील यांची माहिती
राजकीय

वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४०३.८९ कोटींच्या कामास प्रशासकीय मान्यता, जागतिक आरोग्य दिनी राज्य सरकारकडून ऐतिहासिक निर्णय -आ.राणाजगजिसिंह पाटील यांची माहिती

8 April 2025
Next Post
राजकीय कट्टाच्या एक्झिट पोल मध्ये महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा तर महायुती 12 ते 16 जागावर अडकणार?

राजकीय कट्टाच्या एक्झिट पोल मध्ये महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा तर महायुती 12 ते 16 जागावर अडकणार?

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483433
Users Today : 4
Users Yesterday : 139
This Month : 1113
Total Users : 30798
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group