Sunday, March 22, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

वालवड जिल्हा परिषद गटात डॉ. तानाजी सावंत यांचा सवांद दौरा, नागरिकांशी मनमोकळेपणे साधला संवाद

Rajkiy Katta by Rajkiy Katta
6 November 2024
in Blog
0
वालवड जिल्हा परिषद गटात डॉ. तानाजी सावंत यांचा सवांद दौरा, नागरिकांशी मनमोकळेपणे  साधला संवाद
0
SHARES
152
VIEWS

२४३ भूम परंडा वाशी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूम तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधला.

भूम तालुक्यातील वालवड सर्कल मधील वाल्हा , चुंबळी, गोगलगाव, कासारी, वारे वडगाव, चिंचोली, रामेश्वर, उळुप, बऱ्हाणपूर, कृष्णपूर, वरुड, गोरमाळा, बुरुडवाडी येथे नागरीकांशी साधला संवाद.

यावेळी सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली उळूप येथे बऱ्हाणपूर येथील उबाठा गटाचे युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.

आजपर्यंत भूम परंडा वाशी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत आलेलो आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम म्हणून तिन्ही तालुक्यात विविध विकासकामे मार्गी लागली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन डॉ. तानाजी सावंत यांनी केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे, जिल्हा समन्वयक गौतम लटके, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अर्चनाताई दराडे, उपजिल्हाप्रमुख दत्ता मोहिते, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ, निलेश शेळवणे, श्री.दत्ता काळे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख पांडुरंग धस, प्रमोद शेळके आदीसह महिला व पुरुष, युवा कार्यकर्ते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

आ.कैलास पाटील यांचा शेलगाव ज.व सातेफळ,सौंदना (ढो.) येथे मतदारांशी संवाद

Next Post

भैरवनाथ शुगर्सचा १७ वा बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभ

Related Posts

Blog

युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान

21 March 2026
जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
Blog

जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली

21 March 2026
माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
Blog

माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम

21 March 2026
भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
Blog

भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव

19 March 2026
शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे  धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश
Blog

शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

18 March 2026
तळागाळातील कार्यकर्त्याला मोठ्या पदावर घेऊन जाण्याची दानत असलेले व्यक्तिमत्व : प्रा.डॉ. तानाजीराव सावंत
Blog

तळागाळातील कार्यकर्त्याला मोठ्या पदावर घेऊन जाण्याची दानत असलेले व्यक्तिमत्व : प्रा.डॉ. तानाजीराव सावंत

15 March 2026
Next Post
भैरवनाथ शुगर्सचा १७ वा बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभ

भैरवनाथ शुगर्सचा १७ वा बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभ

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483433
Users Today : 4
Users Yesterday : 139
This Month : 1113
Total Users : 30798
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group