कळंब राजकीय कट्टा वृत्तसेवा–
कळंब तालुक्यातील येरमाळा येथील विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा आज निकाल जाहीर झाला यामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यानिकेतन मधील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने देखील अभिनंदन करण्यात आले.
शिंदे प्रतिक किशोर हा विद्यार्थी 98.60%. एवढे गुण मिळवून प्रथम आला तर रितू अनिल पांढरे 94.80%. याने एवढे गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच सोनल बालाजी काळे – 94.00%. एवढे गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले त्यांचे गुण व नाव पुढीलप्रमाणे
कु. सारणे गायञी बालाजी – 93.80%.,गाढवे आदिती बालाजी 93.40%,सोनवणे रोहित शाहू 92.40%,शेख अनम अजमेर 92%,रकटे आविष्कार बालाजी 91.80%,दिवाणे ओमकार अनंत 88.60%,ताकमोगे वैष्णवी अश्रुबा 87.80%,बारकुल राजनंदणी विजयकुमार 86.60% घोंगडे अमर विकास 86%,पाटील अनुष्का बिपीन 85%,शेळके आदित्य ज्ञानदेव 84.20%,आकसुळे प्रणव आनासाहेब 83.40%,ओव्हाळ श्वेता भागवन 83.20%,लोमटे सुप्रिया विलास 82%,वाघमारे मोनिका संजय 82.40%,डोके समर्थ शहाजी 81.40%,थोरबोले गायत्री विकास 80%,पुरेकर प्रथमेश प्रवीण 78.60%,थोरबोले चैत्राली दत्तात्रय 76.80%,शेख नाहेद मुस्सा 76.6.%,बारकुल अथर्व निळकंठ 76.40%,मते ओंकार बालाजी 75.80%, या गुणवंत विद्यार्थ्यानी यशाची परंपरा कायम ठेवली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विलास टेकाळे,सौ.उषा बारकुल,प्रशांत लोंढे, सूषेन पाटील, योगेश कापसे ,खामकर सर सर्वाचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक सचिन पाटील,संचालक प्रभावती पाटील, स्वाती पाटील यांनी केले.सन्माननीय संचालक मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक वर्षा पवार, इंग्रजी माध्यमाच्या प्रियंका पाटील,अनिल डोके,संजय बांगर, आंतरराष्ट्रीय शाळेचे प्राचार्य श्री.सानप,विद्यालयातील कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.












Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252