कुक्कडगाव येथे बुअलिशाह कलंदर उर्स निमित्ताने १८ तारखेला कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.या निकाली कुस्तीच्या जंगी मैदानात पै नेताजी हंबीरराव भांदुर्गे यांनी रोख रक्कम २० हजार व ७ किलोची गदा मिळवल्याने भोंजा हवेलीत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली व ग्रामस्थांनी हनुमान मंदीरात सत्कार करून शुभेच्छा देऊ केल्या यावेळी भोंजा गावचे उपसरपंच वस्ताद शिवाजी घाडगे, मा सरपंच नवनाथ मोरे, पै हंबीरराव भांदुर्गे, विलास नेटके, चेअरमन अर्जुन भांदुर्गे, मुख्याध्यापक बाळासाहेब घोगरे, मा चेअरमन सुब्राव मोरे, डायरेक्टर गणेशदादा नेटके, पै अशोक सुतार, पै जालिंदर मोरे, उद्योजक गणेश घाडगे, उद्योजक शरद कोळी, बागायतदार पप्पू मोरे, सेवक मारूती भांदुर्गे, पै उमाजी भांदुर्गे, दिप्तेश कांबीलकर, बागायतदार अमोल मोरे इ मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते.














Users Today : 46
Users Yesterday : 77
This Month : 1622
Total Users : 27050