Saturday, March 21, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बळ देण्यासाठी अर्चनाताई पाटील यांना निवडून द्या-हसन मुश्रीफ

Rajkiy Katta by Rajkiy Katta
6 May 2024
in राजकीय
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बळ देण्यासाठी अर्चनाताई पाटील यांना निवडून द्या-हसन मुश्रीफ
0
SHARES
47
VIEWS

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा-

लोकसभेच्या तिसऱ्या टप्यात मतदान होत असलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात रविवारी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचाराचा समारोप झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणताही भेदभाव न करता अल्पसंख्याक समाजाचा विकास केला आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक समाज महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना  पाटील यांच्या प्रचारार्थ धाराशिव येथे अल्पसंख्यांक समाजाचा मेळावा घेण्यात आला. यावेळी  मुश्रीफ बोलत होते. मेळाव्यास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.  

पुढे बोलताना  हसन मुश्रीफ म्हणाले, राज्यातील जनता आपल्याला चांगली ओळखते. आपण कधीही समाजामध्ये भेदभाव केला नाही. मुस्लिम बहुल भागात व जिथे गरज आहे, अशा दोन्ही जागी शादीखान्यासाठी आपण प्रत्येकी पाच कोटी रुपये दिले आहेत. शेतीमुळे ग्रामीण भागात पाण्याची मागणी जास्त आहे, त्याला हजारो कोटी रुपयांचा निधी लागतो. केंद्र व राज्य सरकारकडून निधी आणण्यासाठी आपल्याला हक्काचा खासदार पाहिजे. आपल्या लोकसभा क्षेत्रात विकासाची गंगा प्रवाहित करण्यासाठी मोदी सरकारच्या विचारसरणीला अनुकूल लोकप्रतिनिधी निवडून देण्याची आवश्यकता आहे.

राज्यातही आपल्या विचाराचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठबळ देण्यासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावे असे आवाहन  मुश्रीफ यांनी केले.

Previous Post

धाराशिवच्या विकासासाठी मला आशिर्वाद द्यावा-अर्चनाताई पाटील यांचे भावनिक आवाहन

Next Post

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
Next Post
धाराशिव लोकसभेसाठी ओमराजे अर्चनाताई व आंधळकर यांच्या तिरंगी लढत

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483404
Users Today : 114
Users Yesterday : 67
This Month : 1084
Total Users : 30769
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group