Monday, March 23, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

नौटंकी आणि खोटारडेपणा करणारा खासदार नकोय -आ.राणाजगजितसिंह पाटील

Rajkiy Katta by Rajkiy Katta
29 April 2024
in राजकीय
0
नौटंकी आणि खोटारडेपणा करणारा खासदार नकोय -आ.राणाजगजितसिंह पाटील
0
SHARES
27
VIEWS

नौटंकी आणि खोटारडेपणा करणारा खासदार आपल्याला नको आहे. तर आपल्याला असा खासदार पाहिजे जो मोदी सरकारच्या पाठीशी उभे राहील; जो ताकदीने धाराशिवसाठी निधी उपलब्ध करून देईल, जो मोठमोठ्या योजना आपल्या भागामध्ये घेऊन येईल. केंद्रातील विचारांचा खासदार आपल्या भागातून गेल्यास तो भरघोस निधी धाराशिवसाठी घेवून येईल. त्यासाठी अर्चना पाटील यांना मतदान करा, असे आवाहन भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले. त्यांनी यावेळी विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली.

धाराशिव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या आमदार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
पाटील म्हणाले, आई तुळजाभवानीच्या मंदिर विकासासाठी आपल्याला केंद्र सरकारचा निधी आवश्यक होता. आपल्या तुळजापूरच्या विकासासाठी हक्काचे पैसे केंद्र सरकार कडून मिळत असताना देखील, विद्यमान खासदारांनी काय पाठपुरावा केला? एक ओळीचा प्रस्ताव देखील या खासदारांनी केंद्राकडे पाठवलेला नाही. पिक विम्याच्या बाबतीत आपण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो केंद्र सत्ता सरकारच्या अख्यारित्या विषय होता त्याबाबतीत या खासदारांनी काय केलं? हे प्रश्न मूलभूत आहेत.

पुढे बोलताना पाटील म्हणाले,  राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आहे. केंद्रात देखील मोदींचे सरकार येणार आहे त्यामुळे आपल्या भागात विकास घडवून आणण्यासाठी महायुतीच्या विचाराचा खासदार आपल्या भागातून निवडून जाणे गरजेचे आहे. मोदीजी नेहमी म्हणतात “सबका साथ सबका विकास, सबका विश्वास सबका प्रयास’. सर्व जाती धर्माच्या सर्व वर्गातील जनतेला बरोबर घेऊन नरेंद्र मोदी यांनी जी विकासाची घोडदौड सुरू केली आहे. त्या संपूर्ण प्रक्रियेत तुमचे देखील योगदान गरजेचे आहे. त्यासाठी तुमचा देखील हातभार गरजेचा आहे. त्यामुळे येणाऱ्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदार आपली सत्सत विवेक बुद्धी जागृत ठेवून मतदानाचा योग्य निर्णय घेईल, असा विश्वास देखील राणाजगजतसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

Previous Post

ओमराजेंच्या ‘तू किस झाड की पत्ती’ या वक्तव्याचा मल्हार पाटील यांच्याकडून खरपूस समाचार

Next Post

2019 च्या खिचडी सरकारमुळे राज्याचे सर्वाधिक नुकसान झाले-धनंजय मुंडे

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
Next Post
2019 च्या खिचडी सरकारमुळे राज्याचे सर्वाधिक नुकसान झाले-धनंजय मुंडे

2019 च्या खिचडी सरकारमुळे राज्याचे सर्वाधिक नुकसान झाले-धनंजय मुंडे

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483517
Users Today : 48
Users Yesterday : 40
This Month : 1197
Total Users : 30882
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group