Friday, March 27, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

धाराशिव जिल्हा परिषद सभापती पदी सिध्देश्वर कोरे, विश्वास कोकणे, भाऊसाहेब खरसडे पूजा शिंदे व विश्वास कोकणे यांना संधी?

Rajkiy Katta by Rajkiy Katta
27 March 2026
in Blog
0
धाराशिव जिल्हा परिषद सभापती पदी सिध्देश्वर कोरे, विश्वास कोकणे, भाऊसाहेब खरसडे पूजा शिंदे व विश्वास कोकणे यांना संधी?
0
SHARES
121
VIEWS

धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी) – विषय समिती सभापती निवडीसाठी रणधुमाळी, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट सामना
धाराशिव : जिल्हा परिषदेमधील विविध विषय समिती सभापती पदांच्या निवडीसाठी आज दुपारी दोन वाजता निवड प्रक्रिया पार पडणार असून, यानिमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना रंगणार असल्याने बहुमत कोणाच्या बाजूने झुकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपने काही नेत्यांना दूर ठेवल्याची चर्चा असून, शिवसेना सोडून भाजपमध्ये गेलेले धनंजय सावंत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्यासह इतरांना संधी नाकारण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महत्वाच्या पदांसाठी उमेदवार पुढीलप्रमाणे :
समाज कल्याण सभापती पदासाठी
तीर्थराज श्रीकृष्ण घाडगे (शिवसेना ठाकरे गट) विरुद्ध विश्वास हनुमंत कोकणे (भाजप)
महिला व बालकल्याण सभापती पदासाठी
पूजा तुषार शिंदे (शिंदे गट) विरुद्ध प्रतीक्षा गोपाळ सुरवसे (महाविकास आघाडी)
अर्थ व बांधकाम सभापती पदासाठी
सिद्धेश्वर बळीराम कोरे (भाजप) विरुद्ध प्रदिप घोणे (शिवसेना ठाकरे गट)
कृषी व पशुसंवर्धन सभापती पदाकरिता
भाऊसाहेब बाळासाहेब खडसरे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध जितेंद्र गुरुनाथ कानडे (शिवसेना)

दरम्यान, डोंजा गटातील राष्ट्रवादीचे भाऊसाहेब खरसडे, भाजपाचे नांदगाव गटातील सिद्धेश्वर कोरे, भाजपाचे खामसवाडी गटातील विश्वास कोकणे आणि डिकसळ गटातील शिवसेनेच्या पुजा तुषार शिंदे यांच्या निवडी जवळपास निश्चित मानल्या जात आहेत. जिल्हा परिषदेमध्ये महायुतीकडे भक्कम बहुमत असल्याने या उमेदवारांच्या विजयाची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.
तरीसुद्धा, महाविकास आघाडीनेही सर्व पदांसाठी उमेदवार रिंगणात उतरवले असून शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकूणच, आज होणाऱ्या निवड प्रक्रियेत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

Previous Post

धाराशिव जिल्हा परिषदेत आज सभापती निवड; शिवसेना-राष्ट्रवादीतून ‘या’ नावांची चर्चा

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषदेत आज सभापती निवड; शिवसेना-राष्ट्रवादीतून ‘या’ नावांची चर्चा
Blog

धाराशिव जिल्हा परिषदेत आज सभापती निवड; शिवसेना-राष्ट्रवादीतून ‘या’ नावांची चर्चा

27 March 2026
Blog

युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान

21 March 2026
जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
Blog

जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली

21 March 2026
माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
Blog

माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम

21 March 2026
भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
Blog

भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव

19 March 2026
शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे  धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश
Blog

शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

18 March 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्हा परिषद सभापती पदी सिध्देश्वर कोरे, विश्वास कोकणे, भाऊसाहेब खरसडे पूजा शिंदे व विश्वास कोकणे यांना संधी?
  • धाराशिव जिल्हा परिषदेत आज सभापती निवड; शिवसेना-राष्ट्रवादीतून ‘या’ नावांची चर्चा
  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम

Recent Comments

No comments to show.

Counter

483706
Users Today : 85
Users Yesterday : 24
This Month : 1386
Total Users : 31071
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group