राजकीय

सरपंच,उपसरपंचांचे मानधन झाले दुप्पट

सरपंच परिषदेच्या पाठपुराव्याला यश; जुलैपासून थेट खात्यात जमा राज्यातील हजारो ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत सरपंच व उपसरपंचांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरपंच...

Read moreDetails

डॉ.तानाजी सावंत यांचं ‘कमबॅक’? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें व माजी मंत्री डॉ.तानाजी सावंत यांची भेट राजकीय चर्चांना उधाण

पुणे राजकीय कट्टा वृत्तसेवा राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून थोडेसे अलिप्त असलेले माजी आरोग्यमंत्री आणि भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ....

Read moreDetails

पालकमंत्री ना.प्रताप सरनाईक यांच्या उमरगा दौऱ्याचे जोरदार नियोजन

सह संपर्कप्रमुख भगवान देवकते यांनी दिली माहिती धाराशिव, दि. 18 जुलै – धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री...

Read moreDetails

भुम-अमृत 2 योजना समर्थनार्थ महिलांचा मोर्चा

माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा धाराशिव जिल्हा प्रतिनिधी धाराशिवच्या भुम शहरात केंद्र सरकारच्या अमृत 2.0 (AMRUT 2.0)...

Read moreDetails

धाराशिव भाजपचा ४७ वा ‘जनता दरबार’ खामसवाडीत उत्साहात पार

धाराशिव, ता. 3:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त भाजपकडून सुरू असलेल्या ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानाअंतर्गत...

Read moreDetails

आनंद पाटील यांची युवा सेनेच्या धाराशिव लोकसभा अध्यक्षपदी निवड

धाराशिव, दि. 3:धाराशिव जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) व युवा सेनेच्या संघटनात्मक विस्तारासाठी सातत्याने कार्यरत असलेले युवा नेते आनंद पाटील यांची...

Read moreDetails

कळंबमध्ये विकसित भारत संकल्प मेळावा संपन्न, पक्षप्रवेशातून भाजपला बळ

धाराशिव- सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचे ११ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, संकल्प ते सिद्धी अभियानाच्या अनुषंगाने कळंब येथे सोमवारी दि.२३...

Read moreDetails

अध्यापक विद्यालयाच्या (डी.एड)प्रवेशाचा ‘वनवास’ संपला!

14 वर्षांनंतर प्रथमच विद्यार्थ्यांपेक्षा अधिक फॉर्म; शिक्षक भरती आणि ‘लाडका भाऊ’ योजनेचा सकारात्मक परिणाम गेल्या १४ वर्षांपासून दुर्लक्षित झालेल्या अध्यापक...

Read moreDetails

युवासेना जिल्हाप्रमुखपदी रवी वाघमारे व मनोहर धोंगडे तर शिवसेना कळंब तालुकाप्रमुखपदी सचिन काळे यांची नियुक्ती

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 34 जणांची जम्बो कार्यकारणी जाहीर मुंबई, दि. १० (प्रतिनिधी): आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका...

Read moreDetails

मंत्री नितेश राणे यांचे धाराशिव येथे वादग्रस्त वक्तव्य; बंधू निलेश राणे यांचाही सल्ला

धाराशिव | प्रतिनिधीराज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी धाराशिव जिल्ह्यातील भाजप मेळाव्यात बोलताना पुन्हा एकदा आपल्या आक्रमक भाषणशैलीतून...

Read moreDetails
Page 3 of 17 1 2 3 4 17
error: Content is protected !!