राजकीय

सुनील चव्हाण हे मालक म्हणून तर आपण पालक म्हणून काळजी घेणार-आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा- धाराशिव लोकसभेच्या तिसऱ्या टप्यात धाराशिव लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे.  काल या मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार...

Read moreDetails

तुमच्या एका ॲक्शनने धाराशिव मोठे जंक्शन बनेल-पंतप्रधान नरेंद्र मोदी

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा - ही निवडणूक भारताच्या स्वाभिमानाची आहे. तुम्ही मागील 10 वर्ष पाहिली आहेत. जगाला आज तो भारत...

Read moreDetails

ओमराजेंनी कोणती कामे केली याचा हिशोब जनतेसमोर मांडावा-धनंजय सावंत

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा - माणकेश्वर, वांगी, आष्टा येथे शिवसेनेचे धनंजय सावंत यांची प्रचारसभा महाविकास आघाडीचा उमेदवार सध्या खोटं बोलून...

Read moreDetails

2019 च्या खिचडी सरकारमुळे राज्याचे सर्वाधिक नुकसान झाले-धनंजय मुंडे

तुळजापूर राजकीय कट्टा वृत्तसेवा- काही लोक सुनेला परकी म्हणतात. त्यामुळे आपल्या सुनेला मतदान करून धाराशिवच्या लेकीच्या अपमानाचा बदला घ्या. सुनेला...

Read moreDetails

नौटंकी आणि खोटारडेपणा करणारा खासदार नकोय -आ.राणाजगजितसिंह पाटील

नौटंकी आणि खोटारडेपणा करणारा खासदार आपल्याला नको आहे. तर आपल्याला असा खासदार पाहिजे जो मोदी सरकारच्या पाठीशी उभे राहील; जो...

Read moreDetails

ओमराजेंच्या ‘तू किस झाड की पत्ती’ या वक्तव्याचा मल्हार पाटील यांच्याकडून खरपूस समाचार

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा- लोकसभेच्या तिसऱ्या टप्यात मतदान होत असलेल्या धारशिव लोकसभा मतदारसंघात आता प्रचार तापला असून वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांच्या...

Read moreDetails

धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर अर्चना ताईंना निवडून द्या-देवेंद्र फडणवीस

बार्शी राजकीय कट्टा वृत्तसेवा - कोरोना काळात भारतात मृतांची संख्या दोन ते तीन कोटींच्या आसपास असेल असा अंदाज होता. कारण...

Read moreDetails

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाराशिव दौऱ्यांनी राजकीय वातावरण निघणार ढवळून

धाराशिव -30 एप्रिल रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत यावेळी ते धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस...

Read moreDetails

आ.विक्रम काळे यांनीही लाव रे तो व्हिडिओ म्हणत ओमराजे निंबाळकर यांची केली पोलखोल

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा- मागील लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 15 हजार तरूणांना रोजगार देण्यासाठी एखादा प्रकल्प आणूनच पुढच्या वेळी मत मागायला...

Read moreDetails

लोकसभा निवडणुकीत मातृशक्तीची निर्णायक भूमिका-चित्रा वाघ

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा - ही लढाई विकास पाहिजे की विनाश पाहिजे ही ठरवण्याची आहे. सत्य विरुद्ध असत्य आणि संस्कृतीच्या...

Read moreDetails
Page 13 of 16 1 12 13 14 16
error: Content is protected !!