Rajkiy Katta

Rajkiy Katta

तेरखेडा जिल्हा परिषद गटासाठी पैलवान ग्रुपचे अध्यक्ष विकी चव्हाण यांची दावेदारी मजबूत

तेरखेडा जिल्हा परिषद गटासाठी पैलवान ग्रुपचे अध्यक्ष विकी चव्हाण यांची दावेदारी मजबूत

वाशी तालुक्यातील तेरखेडा जिल्हा परिषद गटासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या गटासाठी खुला प्रवर्ग सुटल्याने गेल्या...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार-डॉ.प्रतापसिंह पाटील

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)पदवीधर मतदारसंघासाठी पात्र पदवीधरांनी नोंदणी करावी – डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे आवाहन

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नुकताच राज्यातील पाच पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार ३० सप्टेंबर...

लाखी येथील गायकवाड कुटुंबाला दिलासा; शिक्षणाची जबाबदारी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी स्वीकारली

लाखी येथील गायकवाड कुटुंबाला दिलासा; शिक्षणाची जबाबदारी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी स्वीकारली

परंडा तालुक्यातील लाखी गावातील ओम गायकवाड या विद्यार्थ्याचे घर नुकत्याच झालेल्या पूरामुळे कोसळून कुटुंब उघड्यावर आले आहे. संसार उद्ध्वस्त होऊन...

चिंचपूर ढगे येथे शेतकरी असलेल्या विश्वनाथ जाधव यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वीस हजार रुपयांची मदत

चिंचपूर ढगे येथे शेतकरी असलेल्या विश्वनाथ जाधव यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वीस हजार रुपयांची मदत

चिंचपूर (ता. भूम):गेल्या 21 व 22 तारखेला झालेल्या अतिवृष्टीमुळे व नदीला आलेल्या महापुरामुळे चिंचपूर गावातील अनेक शेतकऱ्यांचे जनावरांचे तसेच शेती...

डॉ.बी.वाय.यादव: कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे शैक्षणिक व सामाजिक वारसदार

डॉ.बी.वाय.यादव: कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे शैक्षणिक व सामाजिक वारसदार

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी बार्शीतील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करून बहुजन समाजातील अनेक विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे प्रवेशद्वार खुले...

देवळाली येथील युवक गणेश दगडू तांबे यांचा मृतदेह अखेर सापडला

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना बाजूला ठेवून संजय राऊत यांचं राजकीय पर्यटन-प्रा. डॉ. तानाजीराव सावंतांचा घणाघात

मराठवाड्यातील शेतकरी व नागरिक पुराच्या मोठ्या संकटात सापडले असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत बांधावर फिरताना दिसले....

देवळाली येथील युवक गणेश दगडू तांबे यांचा मृतदेह अखेर सापडला

देवळाली येथील युवक गणेश दगडू तांबे यांचा मृतदेह अखेर सापडला

देवळाली (ता.भूम):तीन दिवसांपूर्वी रात्री पुराच्या पाण्यात वाहून गेलेला देवळाली येथील युवक गणेश दगडू तांबे यांचा मृतदेह आज अखेर सापडला आहे....

पिंपळगाव येथील दातखिळे कुटुंबाला डॉ.प्रतापसिंह पाटील यांची ५१ हजाराची आर्थिक मदत

पिंपळगाव येथील दातखिळे कुटुंबाला डॉ.प्रतापसिंह पाटील यांची ५१ हजाराची आर्थिक मदत

भूम (प्रतिनिधी)-भूम तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकरी विश्वनाथ दातखिळे यांचे 20 गाई तसेच इतर पशुधन महापुरात वाहून गेले. या दुर्दैवी घटनेनंतर...

राजकीय कटुता विसरून दोन दादांची ॲम्बुलन्स सफर

राजकीय कटुता विसरून दोन दादांची ॲम्बुलन्स सफर

कळंब येथे हजरत पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त दयावान प्रतिष्ठानतर्फे आयोजित ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळ्यात एक हृदयस्पर्शी क्षण पाहायला मिळाला. कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे...

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तेजस्विनीची चमकदार झेप;वर्ग 2 अधिकारीपदाला घातलेली गवसणी ग्रामीण मुलींसाठी प्रेरणादायी

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तेजस्विनीची चमकदार झेप;वर्ग 2 अधिकारीपदाला घातलेली गवसणी ग्रामीण मुलींसाठी प्रेरणादायी

अंधारातून उजेडाकडे प्रवास-कन्हेरवाडीच्या तेजस्विनी जगतापची यशोगाथा. कळंब तालुक्यातील कन्हेरवाडीची मुलगी तेजस्विनी जगताप हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र कृषी आयुक्तालयातील...

Page 4 of 25 1 3 4 5 25
error: Content is protected !!