Sunday, March 22, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत वालवडच्या वतीने सत्कार

Rajkiy Katta by Rajkiy Katta
28 May 2024
in शैक्षणिक बातमी
0
दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत वालवडच्या वतीने सत्कार
0
SHARES
55
VIEWS

भूम राजकीय कट्टा वृत्तसेवा –

भूम तालुक्यातील वालवड येथे मंगळवार (दि.28) रोजी दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला.
नुकताच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झालेला होता. त्यामध्ये वालवड येथील जिल्हा परिषद शाळेचा शंभर टक्के निकाल लागलेला होता. संख्यात्मक नाही तर गुनात्मकही निकाल यावेळेस चांगला लागला होता. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय वालवड यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक व शिक्षकांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
94.80% गुण घेऊन ओव्हळकर रोहित रामा विद्यार्थी प्रथम आला होता तर तांबोळी सानिया रियाज 93.40% गुण घेऊन द्वितीय आलेली आहे तसेच खोसे ज्ञानेश्वरी भरत 90.20% गुण घेवून तृतीय आलेली आहे तर गोरे ऋतुजा बापू 89.70% गुण घेऊन चतुर्थ आलेले आहे तसेच काशीद सोमनाथ 89 टक्के गुण घेऊन पाचवा क्रमांक संपादित केलेला आहे तर इंग्लिश स्कूलच्या साक्षी सुरेश देवळकर हिने 93.20% गुण घेतलेले होते.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमांमध्ये उपसरपंच कृष्णा मोहिते यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत शाळेला ज्याही वेळेस गरज लागेल ते सर्वत्र सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले तर गटनेते प्रवीण खटाळ यांनी विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे आता दहावीत यश संपादित केले आहे त्याप्रमाणे येणाऱ्या काळातही यश संपादन करून गावचे नाव रोशन करावे ही अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग देवळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप पाटील यांनी केले. यावेळी निवृत्त मेजर बाबू पवार साहेब, निवृत्त बांधकाम अभियंते शंकर मोहिते साहेब, ग्रामपंचायत सदस्य उमेश मोहिते, आश्रु लोखंडे, भारत पाटोळे, सोसायटीचे चेअरमन दीपक टिपे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास पाटील व सदस्य, ग्रामविकास अधिकारी मुकुंद लवटे, शिक्षक वृंद, विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या निकालाची उज्वल परंपरा कायम;15 विद्यार्थ्यांनी मिळवले १००% गुण

Next Post

आर.पी .कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाला “ए” श्रेणी मूल्यांकन प्राप्त      

Related Posts

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तेजस्विनीची चमकदार झेप;वर्ग 2 अधिकारीपदाला घातलेली गवसणी ग्रामीण मुलींसाठी प्रेरणादायी
शैक्षणिक बातमी

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तेजस्विनीची चमकदार झेप;वर्ग 2 अधिकारीपदाला घातलेली गवसणी ग्रामीण मुलींसाठी प्रेरणादायी

12 September 2025
वैद्यकीय क्षेत्राकडे सेवाभावाने पाहावे – डॉ.रमेश जाधवर
शैक्षणिक बातमी

वैद्यकीय क्षेत्राकडे सेवाभावाने पाहावे – डॉ.रमेश जाधवर

17 August 2025
साई कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बीसीएस व बीसीए परीक्षेत घवघवीत यश
शैक्षणिक बातमी

साई कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बीसीएस व बीसीए परीक्षेत घवघवीत यश

9 July 2025
१२ वीचा निकाल ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार – महाराष्ट्र राज्य बोर्डाची अधिकृत माहिती
शैक्षणिक बातमी

१२ वीचा निकाल ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार – महाराष्ट्र राज्य बोर्डाची अधिकृत माहिती

4 May 2025
“डीएड-बीएड विद्यार्थ्यांना दिलासा! बुद्धिमत्ता व शिक्षक अभियोग्यता परीक्षेची नवीन नियमावली लागू”
Blog

“डीएड-बीएड विद्यार्थ्यांना दिलासा! बुद्धिमत्ता व शिक्षक अभियोग्यता परीक्षेची नवीन नियमावली लागू”

2 May 2025
वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४०३.८९ कोटींच्या कामास प्रशासकीय मान्यता, जागतिक आरोग्य दिनी राज्य सरकारकडून ऐतिहासिक निर्णय -आ.राणाजगजिसिंह पाटील यांची माहिती
राजकीय

वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४०३.८९ कोटींच्या कामास प्रशासकीय मान्यता, जागतिक आरोग्य दिनी राज्य सरकारकडून ऐतिहासिक निर्णय -आ.राणाजगजिसिंह पाटील यांची माहिती

8 April 2025
Next Post
आर.पी .कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाला “ए” श्रेणी मूल्यांकन प्राप्त      

आर.पी .कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाला "ए" श्रेणी मूल्यांकन प्राप्त      

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483432
Users Today : 3
Users Yesterday : 139
This Month : 1112
Total Users : 30797
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group