कळंब राजकीय कट्टा प्रतिनिधी –माजी नगरसेवक पती हर्षद अंबुरे, माजी नगरसेवक सुनील गायकवाड, प्रमोद ताटे,किशोर वाघमारे,लखन गायकवाड,ॲड.शकुंतला फाटक यांचा आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी मध्ये धाराशिव येथे जाहीर प्रवेश केला.
प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे,माणिक बोंदर व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.











Users Today : 4
Users Yesterday : 139
This Month : 1113
Total Users : 30798