Monday, March 23, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

नेता म्हटल की असं करावंच लागतं- आ.ज्ञानराज चौगुले यांची ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका

Rajkiy Katta by Rajkiy Katta
18 April 2024
in राजकीय
0
नेता म्हटल की असं करावंच लागतं- आ.ज्ञानराज चौगुले यांची ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका
0
SHARES
48
VIEWS

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा

लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात आता प्रचार सभांमधून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये जोरदार सामना बघायला मिळत आहे.  “शर्यतीच्या  रणांगणात एकटाच पळत सुटला आणि मीच जिंकलो म्हणू लागला. तो एक नंबरचा ‘ठग’ माणूस आहे आणि या ठगाला हाकलून देण्याची संधी आपल्याला आहे” अशा शब्दांत उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार  ज्ञानराज चौगुले यांनी विद्यमान खासदार ओमाराजे निंबाळकर यांच्यावर नाव न घेता  टिकास्त्र सोडले. 

धारशिव लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत चौगुले बोलत होते. 

पुढे बोलताना आमदार चौगुले म्हणाले, जेव्हा  तिकीट वाटपावरून चर्चा सुरू होती तेव्हा येथील आपल्या जिल्ह्याचे विद्यमान  खासदार आपणच श्रेष्ठ असल्याचे समजत होते, याचं उदाहरण द्यायचं झालं तर शर्यत लागली होती आणि त्या शर्यतीच्या रणांगणात हा एकटाच पळत सुटला निवडणुकीची तारीख आणि उमेदवारी डिक्लेअर व्हायची होती, त्याच्या आधीच हा पळत सुटला आणि मी जिंकलो म्हणू लागला तो एक नंबरचा ठग माणूस आहे, या ठगाला हाकलून येण्याची संधी आपल्याला आता मिळाली आहे. कोणी नसताना मी पहिला आलोय हे म्हणणं सोपं असतं, पण आता रणांगणात आमचा उमेदवार उभा आहे.  आता जिंकून दाखव असा आव्हान चौगुले यांनी दिले. 

मी त्या उमेदवारा बरोबर काम केलेलं आहे.  हा अधिकारी लोकांना फोन करतो आणि काहीही बोलतो,  मी अनेकदा त्याला सांगितलं असं करणे योग्य नाही,  पण नेता म्हटलं की असं करावंच लागतं असं तो सांगतो तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की तू ही सवय बदलून टाक नाहीतर पुढच्या काळात तो सभागृहाचा नेता राहणार नाही आणि तसंच झालं. 

एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि महायुतीचा कार्यकर्ता म्हणून आपण जेंव्हा प्रचाराला लोकांमध्ये  जाऊ त्यावेळी  प्रत्येकाला आपण हे पटवून दिले पाहिजे की, आपण आपला सर्वोच्च नेता निवडण्यासाठी बहुमूल्य असं आपलं मत अर्चना पाटील यांना दिले पाहिजे.  चार-पाच महिन्यापूर्वी आपल्याला उजनीच 60 टीएमसी पाणी मंजूर झालं होतं,  572 कोटीचा टेंडर झालं होतं आपला पाण्याचा प्रश्न,  विजेचा प्रश्न या निधीने सुटणार आहे.  केंद्राचा निधी मिळाल्यानंतर हे प्रकल्प पूर्ण होणार आहे त्यासाठी विकासाचा विचार करणारा खासदार लोकसभेत जाणं गरजेचं आहे म्हणून आपण अर्चना ताईंना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन चौगुले यांनी केले.

Previous Post

कळंब येथे शिवसेनेला धक्का;अनेकांचा आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भाजपात प्रवेश

Next Post

महायुतीच्या उमेदवार सौ.अर्चनाताई पाटील यांच्या विजयासाठी शिवसैनिक सज्ज

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
Next Post

महायुतीच्या उमेदवार सौ.अर्चनाताई पाटील यांच्या विजयासाठी शिवसैनिक सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483517
Users Today : 48
Users Yesterday : 40
This Month : 1197
Total Users : 30882
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group