धाराशिव:
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन, तसेच उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत चिखली येथील उ.बा.ठा गटातील अनेक युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सर्व नविन कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रवेश केलेल्या युवकांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, शुभम सुरवसे, सागर मते, राम चव्हाण, विकास मते, तुकाराम जाधव, सचिन पुरी, स्वप्निल केंद्रे, ओमकार सुरवसे, चंदन मुळे, महादेव दाणे, प्रसाद पवार, आकाश हातागळे, अमर हातागळे, पवन हातागळे, अजय मते, जयदीप खंडाळकर, देवांश मोहिते, संदीप मते, सागर पाटील, अंकुश चव्हाण, प्रदीप चव्हाण, दीपक चव्हाण, रोहित पोंदे, ओमकार भड, सचिन राऊत, समाधान जाधव, अभिषेक मुकडे, संपत चोबे, विशाल बोंदर आणि विशाल चव्हाण यांचा समावेश आहे.
या वेळी शिवसेनेचे विविध पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












Users Today : 24
Users Yesterday : 67
This Month : 1816
Total Users : 27244