सरपंच,उपसरपंचांचे मानधन झाले दुप्पट
सरपंच परिषदेच्या पाठपुराव्याला यश; जुलैपासून थेट खात्यात जमा राज्यातील हजारो ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत सरपंच व उपसरपंचांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरपंच परिषदेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून जुलै २०२४ पासून सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पटीने वाढवण्यात आले असून ते थेट खात्यात जमा...
Read more