Monday, December 22, 2025
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाच्या जंबो दौऱ्याला सुरुवात

Rajkiy Katta by Rajkiy Katta
3 August 2024
in Blog
0
डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाच्या जंबो दौऱ्याला सुरुवात
0
SHARES
671
VIEWS

भूम परंडा वाशीच बोला एकत्रच चला या टॅग लाईन खाली 248 गावांना देणार भेटी

धाराशिव प्रतिनिधी –
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विधानसभेचे रणसिंग फुंकले असून भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून ते चाचपणी करण्यासाठी ‘भूम परंडा वाशीच बोला एकत्र चला’ या टॅगलाईन खाली दौऱ्याला सुरुवात केली आहे.या दौऱ्याची सुरुवात ईट येथून सुरू केली असून निपाणी,लांजेश्वर,आंद्रुड,माळेवाडी, पखरूड,ज्योतिबाचीवाडी,ईराचीवाडी ,उमाचीवाडी ,मात्रेवाडी, नागेवाडी, वडाचीवाडी पांढरेवाडी, झेंडेवाडी,डोकेवाडी, गिरवली,सोन्नेवाडी,चांदवड, घाटनांदूर,गिरलगाव या गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी फिजिओथेरपीचे तपासणी शिबिर घेऊन नागरिकांच्या समस्या देखील त्यांनी जाणून घेतल्या. या तपासणी शिबिरास जवळपास २५०० पेक्षा जास्त लोकांनी लाभ घेतला. या तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माजी उपसभापती काकासाहेब चव्हाण,डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.डॉ.आप्पासाहेब हुंबे, उपसरपंच प्रमोद देशपांडे ,मा.सरपंचपती दत्ता अहिरे,गटनेते सयाजीराजे हुंबे,महेश चव्हाण,विनोद वाडकर,ग्रामपंचायत सदस्य गणेश चव्हाण,अण्णासाहेब चव्हाण, अण्णासाहेब चोरमले,श्रीमंत डोके,दत्ता आसलकर,हायेत भाई पठाण , विकास चव्हाण ,सोनू चव्हाण,शामराव देशमुख जयराम डोके,सुनील देवकते ,गवळी सर,धनंजय चव्हाण यांची यावेळी उपस्थिती होती.


राष्ट्रवादीचे डॉ.प्रतापसिंह पाटील हे 41 दिवस भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार असून 248 गावांमध्ये ते भेटी देणार आहेत. यामध्ये नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या समजावून घेऊन त्या निवारण करण्यासाठी काय करता येईल यासाठी देखील एक सोबत तज्ज्ञ टीम त्यांनी ठेवली असून प्रत्येक गाव व तेथील वैशिष्ट्य काय आहेत आणि गावच्या समस्या सोडवण्यासाठी काय करता येऊ शकते याचा अभ्यास करण्यासाठी आणि त्याचे निवारण करण्यासाठी या गाठीभेटी आहेत. ‘मी येतोय आपल्या समस्या ऐकायला आणि त्याचे निवारण करायला’ यासारख्या अनेक टॅगलाईन त्यांनी या दौऱ्यात केल्या असून ‘जनसमस्या संवाद भेट’ असे या दौऱ्याचे नामकरण केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील, रोहित दादा पवार यांच्या आदेशाने मी भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातील 248 गावांचा दौरा करणारा असून हा 41 दिवस सलग दौरा असणार आहे त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातील दौरा यापूर्वी देखील मी केला आहे. मात्र या मतदारसंघात नेमके प्रश्न कोणते आहे ते समजावून घेण्यासाठी आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी हा दौरा मी करत आहे.

डॉ.प्रतापसिंह पाटील
सरचिटणीस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्र राज्य

Previous Post

युवासेना मराठवाडा निरीक्षकपदी अविनाश जाधव यांची निवड

Next Post

भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढवावी ही मागणी लोकांचीच-डॉ. प्रतापसिंह पाटील

Related Posts

धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती
Blog

धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती

5 November 2025
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज घोषणा होणार!
Blog

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज घोषणा होणार!

4 November 2025
जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांचे राजकारणात पुनरागमन होणार?
Blog

जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांचे राजकारणात पुनरागमन होणार?

2 November 2025
स्थगिती देणार फडणवीस सरकार आणि दोष आमच्यावर? – शिवसेना(UBT) प्रवक्ता तानाजी जाधवर
Blog

स्थगिती देणार फडणवीस सरकार आणि दोष आमच्यावर? – शिवसेना(UBT) प्रवक्ता तानाजी जाधवर

29 October 2025
तेरखेडा जिल्हा परिषद गटासाठी पैलवान ग्रुपचे अध्यक्ष विकी चव्हाण यांची दावेदारी मजबूत
Blog

तेरखेडा जिल्हा परिषद गटासाठी पैलवान ग्रुपचे अध्यक्ष विकी चव्हाण यांची दावेदारी मजबूत

14 October 2025
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार-डॉ.प्रतापसिंह पाटील
Blog

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)पदवीधर मतदारसंघासाठी पात्र पदवीधरांनी नोंदणी करावी – डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे आवाहन

7 October 2025
Next Post
भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढवावी ही मागणी लोकांचीच-डॉ. प्रतापसिंह पाटील

भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढवावी ही मागणी लोकांचीच-डॉ. प्रतापसिंह पाटील

Recent Posts

  • धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती
  • नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
  • राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज घोषणा होणार!
  • जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांचे राजकारणात पुनरागमन होणार?
  • धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

Recent Comments

No comments to show.

Counter

479887
Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group