राजकीय

धाराशिव भाजपचा ४७ वा ‘जनता दरबार’ खामसवाडीत उत्साहात पार

धाराशिव, ता. 3:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त भाजपकडून सुरू असलेल्या ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानाअंतर्गत...

Read more

आनंद पाटील यांची युवा सेनेच्या धाराशिव लोकसभा अध्यक्षपदी निवड

धाराशिव, दि. 3:धाराशिव जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) व युवा सेनेच्या संघटनात्मक विस्तारासाठी सातत्याने कार्यरत असलेले युवा नेते आनंद पाटील यांची...

Read more

कळंबमध्ये विकसित भारत संकल्प मेळावा संपन्न, पक्षप्रवेशातून भाजपला बळ

धाराशिव- सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचे ११ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, संकल्प ते सिद्धी अभियानाच्या अनुषंगाने कळंब येथे सोमवारी दि.२३...

Read more

अध्यापक विद्यालयाच्या (डी.एड)प्रवेशाचा ‘वनवास’ संपला!

14 वर्षांनंतर प्रथमच विद्यार्थ्यांपेक्षा अधिक फॉर्म; शिक्षक भरती आणि ‘लाडका भाऊ’ योजनेचा सकारात्मक परिणाम गेल्या १४ वर्षांपासून दुर्लक्षित झालेल्या अध्यापक...

Read more

युवासेना जिल्हाप्रमुखपदी रवी वाघमारे व मनोहर धोंगडे तर शिवसेना कळंब तालुकाप्रमुखपदी सचिन काळे यांची नियुक्ती

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 34 जणांची जम्बो कार्यकारणी जाहीर मुंबई, दि. १० (प्रतिनिधी): आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका...

Read more

मंत्री नितेश राणे यांचे धाराशिव येथे वादग्रस्त वक्तव्य; बंधू निलेश राणे यांचाही सल्ला

धाराशिव | प्रतिनिधीराज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी धाराशिव जिल्ह्यातील भाजप मेळाव्यात बोलताना पुन्हा एकदा आपल्या आक्रमक भाषणशैलीतून...

Read more

कोण किरकिर करत असेल तर मला बोलवा- मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणेंचा धाराशिव दौऱ्यात इशारा

धाराशिव | भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री ना. नितेश राणे यांचा धाराशिव जिल्ह्याचा दौरा...

Read more

उबाठा सोडून युवासेना पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश; धाराशिवच्या राजकारणात खळबळ

धाराशिव, ६ जून: धाराशिव जिल्ह्यातील उबाठा पक्षाला मोठा धक्का बसला आहे. युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख निलेश शिंदे यांच्यासह हरिदास शिंदे, बालाजी...

Read more

धाराशिव जिल्ह्यातील महामार्गावर होणाऱ्या चोऱ्या तातडीने थांबवा – पालकमंत्री ना. प्रताप सरनाईक यांचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी): धाराशिव जिल्ह्यातील बीड–सोलापूर महामार्गावर वाढत असलेल्या चोऱ्या व लूटमारीच्या घटनांमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांची...

Read more

कळंब भाजपा तालुकाध्यक्षपदी दत्ता साळुंखे,अरुण चौधरी तर शहराध्यक्ष पदाची मकरंद पाटील यांच्यावर जबाबदारी

भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक मजबुतीसाठी कळंब तालुका व वाशी मंडळ स्तरावर नवे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. कळंब शहर मंडळाच्या...

Read more
Page 1 of 14 1 2 14
error: Content is protected !!