स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 34 जणांची जम्बो कार्यकारणी जाहीर
मुंबई, दि. १० (प्रतिनिधी): आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने धाराशिव जिल्ह्यातील युवा सेनेची जम्बो कार्यकारणी जाहीर केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आलेल्या या कार्यकारणीत एकूण ३४ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
या नव्या नेतृत्वामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीला नवा आयाम मिळेल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे. या नियुक्त्यांचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील व आमदार प्रवीण स्वामी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
🏛️ जिल्हास्तरीय पदाधिकारी
रवी वाघमारे – जिल्हा प्रमुख (धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा)
मनोहर धोंगडे – जिल्हा प्रमुख (कळंब, भूम, परंडा, वाशी)
भारत सांगळे – जिल्हा सचिव (कळंब, भूम, परंडा, वाशी)
प्रवीण कोकाटे – जिल्हा सचिव (धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा)
भगवान बांगर – जिल्हा सहसंघटक (कळंब, भूम, परंडा, वाशी)
राज अहमद पठाण – जिल्हा सहसंघटक (धाराशिव, तुळजापूर)
🗂️ जिल्हा समन्वयक मंडळ
रामलिंग आव्हाड – (भूम, परंडा, वाशी, कळंब)
संजय भोरे – (धाराशिव)
पांडुरंग माने – (तुळजापूर)
बालाजी लाखे – (वाशी)
श्याम पवार – (धाराशिव, तुळजापूर)
दिनेश बंडगर – (धाराशिव, तुळजापूर)
🧭 उपजिल्हा व विधानसभा पातळीवरील पदाधिकारी
जितेंद्र कानडे – उपजिल्हाप्रमुख (तुळजापूर)
गोविंद चौधरी – विधानसभा समन्वयक (धाराशिव, कळंब)
समाधान बाराते – विधानसभा संघटक (धाराशिव, कळंब)
🏢 तालुकास्तर पदाधिकारी
कळंब तालुका:
सचिन काळे – तालुकाप्रमुख
शशिकांत पाटील – तालुका संघटक
आकाश पवार – तालुका समन्वयक
मेघराज मुंड – तालुका चिटणीस
नदीम मुलाणी – तालुका सचिव
तुळजापूर तालुका:
अमोल गवळी, कृष्णात मोरे, श्याम माळी – तालुका संघटक
राहुल खपले – शहरप्रमुख
अर्जुन साळुंखे – शहर संघटक
📊 निवडणूक व युवा आघाडी
संजय मुंदडा – निवडणूक प्रभारी (कळंब शहर)
युवा सेनेचे पदाधिकारी:
वैभव वीर – उपजिल्हा युवा अधिकारी (धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा)
संदीप पालकर – उपजिल्हा युवा अधिकारी (कळंब, वाशी)
महेश आखाडे – विधानसभा युवा अधिकारी (भूम, परंडा, वाशी)
अमृत जाधव – विधानसभा युवा अधिकारी (धाराशिव, कळंब)
राकेश सूर्यवंशी – तालुका युवा अधिकारी (धाराशिव)
पंडित देशमुख – तालुका युवा अधिकारी (कळंब)
शुभम करंजकर – युवा अधिकारी (कळंब शहर)
अभिराम कदम – युवा अधिकारी (धाराशिव शहर)
✊ पक्ष संघटनात नवचैतन्य
या जम्बो कार्यकारणीमुळे पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर अधिक मजबुती येणार असून, नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून तरुण कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे. सध्या जिल्हाभरात शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.














Users Today : 58
Users Yesterday : 55
This Month : 1557
Total Users : 26985